settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती बाप्तिसाचे काय महत्व आहे?

उत्तरः


ख्रिस्ती बाप्तिस्माचे विवरण एक दोन मधुन एक अध्यायामध्ये मंडळीला येशुने दिलेले आहे. येशुचे स्वरगारोहरण होण्यापुर्वी येशुने म्हटले,“यास्तव तुम्ही जाउुन सर्व राष्टातील लोकांस शिष्य करा; त्यास पित्याच्या ,पुत्राच्या व पवित्र आत्माच्या नामाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व कांही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळवयास त्यास शिकवा.आणि पाहा युगाच्या समाप्ती पर्यंत मी सदोदीत तुम्हांबरोबर आहे”(मत्तय 28:19-20).हया ठिकाणी मंडळीवर मोठी जबाबदारी आहे.कि तीने येशुने शिकविले वचन शिकावावी, शिष्य बनवावे आणि शिष्याना बाप्तिस्मा दयावा हया सर्व गोष्टी पूर्ण व्हाव्यात(“संपुर्ण राष्ट्रात”)तोपर्यंत “हया युगाच्या समाप्ती पर्यंत”अशासाठी जर हयाचे दुसरे कोणतेही कारण नाही, बाप्तिस्मा घेणे महत्वाचे आहे कारण ती येशुची आज्ञा आहे.

बाप्तिस्माची प्रथा मंडळी स्थापन होण्याआगोदरचा पाया आहे. प्राचीन काळी यहुदीयात दुसरे विश्वासी बनणारे व्यक्ती बाप्तिस्माच्या व्दारे त्याच्या“शुध्दीकरणाची”स्वभावता दर्शीवित होते. बाप्तिस्मा करणारा योहान बाप्तिस्मा हयासाठी करित होतो. की तो देवाच्या राज्याचा मार्ग तयार करित होता,तो सर्वानसाठी फक्त ते यहुदी लोंकानसाठीच नाही. बाप्तिस्माची सर्वानां पश्वतापसाठी गरज आहे. त्यासाठी, बाप्तिस्मा करणारा योहान, पश्चतापासाठी बाप्तिस्मा करित होता, याचा अर्थ की जसा कि ख्रिस्तीवर विश्वास करण्यासारखा तो बाप्तिस्मा करित नव्हतां , प्रेषितांच्या कृत्याचे 18:26 आणि 19:1-7 मध्ये आम्ही पाहातो. खिस्ती बाप्तिस्मामध्ये पुष्कळ महत्वाची बाब आहे.

बाप्तिस्मा हा पिता,पुत्र,आणि पवित्र आत्माच्या नावाने दिला जातो- हे सर्वमधुन “ख्रिस्ती” बाप्तिस्मा होतो. या नियमाचे पालन करुन एखादी व्यक्ती मंडळीच्या संगती मध्ये आपला सहभाग दाखवितो. जेव्हा आम्हाला तारण प्राप्ती होते, तेव्हा “बाप्तिस्माव्दारे” ख्रिस्ताच्या शरीरामध्ये पवित्र आत्म्याव्दारे एक होतो, ती अशी मंडळी आहे.जसे पहीले करीथ12:13 मध्ये म्हटले आहे,“कारण आपण यहुदी असु किवा हेल्लेणी असु-दास असु किंवा- स्वतंत्र असु, आपणा सर्वाना एका आत्मात संचरित झालो आहे” पाण्याने बाप्तिस्मा हा आत्माने दिलेल्या बाप्तिसाचे “पुनप्रदर्शन” आहे.

ख्रिस्ती बाप्तिस्मा हे एखादी व्यक्ती सर्वजनकीरित्या ख्रिस्ताच्या विश्वासाचा स्विकार करतो व त्याचा शिष्यत्वाचा स्विकार करणे हे दर्शवितो. पाण्यामध्ये बाप्तिस्मामध्ये, तो व्यक्ती अंगिकार करितो, “मी ख्रिस्तावर विश्वास करतो; येशुने माझ्या जीवाला पापापासुन शुध्द केले, आणि माझ्याजवळ आता पवित्रीकरणात चालण्यासाठी नवीन जीवन आहे.”

ख्रिस्ती बाप्तिस्माचे स्पष्टीकरण, व नाटकिय रितीने समजणे, की ख्रिस्ताचे मरणे, गाठले जाणे, आणि, पुनरुत्थाला दर्शविते. आणि त्यावेळी, आमचे पापाला मरणे व ख्रिस्तामध्ये नविन जीवनप्राप्त करणे होते. जेव्हा एक पापि तो त्याच्या पापासाठी मरण पावला (रोम 6:11) आणि तो पुर्ण रितीने- नविन जन्मासाठी उठविले जातो(कलस 2:12). पाण्यामध्ये डुबने म्हणजे पापाला मरणाला दर्शविते, आणि पाण्याबाहेर आमच्या शुध्दतेला दर्शविले, ते आमच्या पवित्रतेला दर्शविते जे कि तारणाचे अनुकरण करते .रोम:6:4 हया प्रमाणे म्हणजे:“तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्माने त्याच बरोबर पुरले गेलो; यासाठी की ज्याप्रामाणे ख्रिसत पित्याच्या गौरवाने मेलेतुन उठविला गेला त्याप्रमाणे आपण ही जीवनाच्या नविन्यांत वागणूक करावी.”

सर्व साधारणरित्या, बाप्मिस्माच्याव्दारे एक विश्वासणारा आपली आतील बदलाची बाहेर साक्ष देतो. ख्रिस्ती बाप्तिस्मा हे आज्ञापालन आहे जे तारणा नंतर करतो; बाप्तिस्मा हे तारणा संगती जवळीक संबधीत आहेत, तरी तारणासाठी ही शर्यत नाही. पवित्रशास्त्र हया क्रमाला पुष्क्ळ ठिकाणी क्रमवार रित्या दाखविते1)एक व्यक्ती येशुवर विश्वास करतो आणि 2)तो बाप्तिस्मा घेतो. याक्रमाला आम्ही प्रेषीतांची कृत्ये 2:41 मध्ये पाहातो, “ज्याने (पेत्राने) सांगीतली वचन ग्रहण केले त्याला बाप्तिस्मा झाला” (आजुन पाहा प्रेषीत16:14-15).

येशु ख्रिस्ताच्या मध्ये जे नविन विश्वासणारे आहेत त्याची इच्छा असते कि लकवर त्याचा बाप्तिस्मा व्हावा. प्रेषीत 8 मध्ये फिलीपाने एथिओपिअन कुशी षंढाला ,“येशुची सुवाती सांगीतली ” व ते प्रवास करीत पाण्याजवळ पोहचले तेव्हा एथिआपीयन कुशी हवशी षंढ म्हणाला, “पाहा हे पाणी मला बाप्तिस्मा घेण्यास काय अडचण?”(वचन35-36). हे योग्य मार्ग आहे,त्यांनी आपला रथ त्याठीकाणी थाबीविला आणि फिलीप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला.

बाप्तिस्माव्दारे एक विश्वासणारा ख्रिस्ताचे मरण, गाढले जाणे, आणि पुनरुत्थानाला दर्शविते. जेथे कुठे शुभर्वतमानाचे प्रचार केला जातो त्याठिकाणी लोकांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तर त्याचा बाप्तिस्मा दीला पाहिजे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती बाप्तिसाचे काय महत्व आहे?
© Copyright Got Questions Ministries