settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्तीपण काय आहे आणि ख्रिस्ती विश्वासनारे काय करतात?

उत्तरः


पहिले करिंथ15:1:4म्हणते,“बंधुजनहो जी सुवार्ता मी तुम्हास सांगितली तिचा तुम्ही स्विकार केला तिच्यात तुम्ही स्थिरही राहात आहात जिच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले तु सुवार्ता मी तुम्हास कळवितो,ज्या वचनाने तुम्हास ती सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही द्रुढ धरली असेल नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगुन दिले त्यापैकी मुख्य हे की धर्मधास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला तो पुरल्या गेला धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी उठविल्या गेला.”

केंद्रीय मान्यतेनुसार, ख्रिस्तीपणाच्या विश्वासाचे सारांश एक दुसऱ्यांमध्ये विलक्षण प्रकारे विश्वास असावा. दुसऱ्या सर्व धर्म विश्वासनाऱ्यांच्या विशेष रुपात ख्रिस्तीपण हे सबंधीतांचा सराव आहे.“हे करा किंवा हे करु नका” या उद्देशाचे पालन करण्याची अपेक्षा एक ख्रिस्ती विश्वासू देव पित्याच्या जवळून चालण्यास बाळगतो. त्यासाठी हे सबंध सोपे होतात ते करण्यासाठी येशू ख्रिस्ताची व पवित्र आत्म्याची सेवा करणे शक्य होते.

पवित्र शास्त्र खिस्त्री विश्वासाला प्रेरणा देते, कारण ते देवाचे शब्द आहेत,आणि त्याची शिकवण अधिकाररुपी आहे(2 तिमथी 3:16;2 पेत्र1:20 -21).ख्रिस्ती विश्वास एक देव आणि तीन व्यक्ती मिळुन बनला आहे,त्या पिता पुत्र (येशु ख्रिस्त) आणि पवित्र आत्मा.

ख्रिस्ती विश्वास आहे की, देवाने मनुष्याला त्याच्या संगती नाते संबंधासाठी निर्माण केले, परंतू पापामुळे देव मनुष्य वेगळा झाला(रोम 3:23,5:12).ख्रिस्तीपण हे शिकवीते की, या पृथ्वीवर येशू ख्रिस्त चालला तो पूर्ण देव होता, आणि पूर्णत: मनुष्य होता(फिलीप 2:6-11).आणि तो वधस्तंभावर मारल्या गेला ख्रिस्ती विश्वास हा आहे की, वधस्तंभावर मरणानंतर त्याला पुरण्यात आले व तो पुनरुत्थीत झाला आणी आता तो पित्याच्या उजव्या बाजूस आहे त्या ठिकाणी तो विश्वास ठेवणाऱ्यांसाठी मध्यस्थी करीत आहे(इब्री 7.25).ख्रिस्तीपण घोषणा करते की,येशू वधस्तंभावर मरण पावला तेव्हा त्याने पापाची सर्व किंमत मोजली आणि त्याने देवाचे मनुष्याचे संबंध पुन्हा एकदा जोडले(इब्री 9:11-14;10:10 रोम 5:8; 6:2-23).

ते वाचू शकता,जेंव्हा ख्रिस्ताने वधस्तंभावर सार्वकालीक जीवनासाठी काम पूर्ण केले. असा विश्वास धरावा जर कोणी हा विश्वास धरतो की ख्रिस्त त्यांच्या पापासाठी त्यांच्या जागी मेला, व त्याने त्यांच्या पापची किंमत चुकवली तो पुन्हा जीवंत झाला तेंव्हा तो वाचू शकतो,असे कोणतेही “खुप चांगले” कार्य केल्याने त्याच्याद्वारे तारण होणार नाही, किंवा असा कोणीही स्वत:हून देवाला प्रसंन्न करु शकत नाही,कारण आम्ही सर्व पापी आहोत(यशया 53:6; 64:6-7). दुसरे असे की, हया व्यतीरिक्त आम्ही दुसरे काही करु शकत नाही, कारण आमच्यासाठी ख्रिस्ताने सर्व काही केले! जेव्हा तो वधस्तंभावर होता, येशूने म्हटले “पूर्ण झाले आहे” (योहान19:30).

फक्त कोणीही स्वत:च्या कामाने तारणाची किंमत चुकवु शकत नाही, जोपर्यंत त्याने/तिने ख्रिस्ताचे जे वधस्तंभावर केलेले काम त्यावर विश्वास ठेवीत नाहीत,तोपर्यंत त्याचे तारण होत नाही! जर तुम्हापैकी त्याने-तिने तारणापासून आपण हरवलेले आहोत असे वाटत असेल तर ख्रिस्ताने तुमच्यासाठी वधस्तंभावर त्याचे काम पूर्ण केले आहे! तारण हे तुमच्या स्विकारण्यावर अवलंबून आहे. योहान 10:27-29 “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात मी त्यास ओळखतो ते माझ्या मागे येतात मी त्यास सार्वकालीक जीवन देतो त्याचा कधी नाश होणार नाही आणि कोणी त्यास माझ्या हातून हिसकावून घेणार नाही ज्यांने ती मला दिली तो माझा पिता सर्वाहून मोठा आहे पित्याच्या हातून त्यास कोणाच्याने हिसकावून घेता येत नाही.”

आम्ही असा विचार करतो,“हे सर्वोत्तम आहे- एकदा तारण झाले, कि आम्ही वाचलो की आता आम्ही हरवणार नाहीत.” परंतू तारण हे फुकट नाही ते मिळण्यासाठी त्याला प्रसन्न करुन शकत नाहीत. ख्रिस्तीपणाप्रमाणे जुण्या स्वभावापासून मोकळकता आम्हाला देवासंगती चालण्याने मिळते. सुरूवातीला आम्ही पापाचे दास होतो, पण आता आम्ही ख्रिस्ताचे दास आहोत(रोम 6:15-22).जोपर्यंत विश्वास ठेवणारा पृथ्वीवर पापाच्या शरीरामध्ये राहतो,तो पापासंगती संघर्ष करीत राहतो परंतू ख्रिस्ती व्यक्ती पापासंगती संघर्ष करीत असतांना देवाच्या वचनाचा (पवित्र शास्त्राचा) अभ्यास करुन ते आपल्या जीवनात लागूकरण करुन पवित्र आत्म्याच्या- आधीन राहून याचा अर्थ असा की त्याला दररोजच्या परिस्थितीमध्ये आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालले पाहिजे, तेंव्हा आत्म्याचे सामर्थ्य देवाच्या वचनाच्या आज्ञापालनाने तो पापावर विजय प्राप्त करु शकतो.

यासाठी,जर कोणतीही धार्मिक पध्दती हे मागते की, एक व्यक्ती काही ठरावीक गोष्टी करण्यात व काही ठरावीक गोष्टी करु नये, ख्रिस्ती या गोष्टीवर विश्वास करतो की, येशू ख्रिस्ताने आमच्या पापाची किंमत वधस्तंभावर मरणाने परत चुकवली व पुन्हा जीवंत झाला त्याने आपल्या पापाचे कर्ज चुकवले देवाने आमच्या संगतीत पुन्हा एकदा नाते जुळविले आता आम्ही पापी स्वभावावर विजय प्राप्त करु शकतो आणि आज्ञापालनाने देवासंगती चालू शकतो. ही सत्यता पवित्र शास्त्रावर आधारीत ख्रिस्तीपण आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्तीपण काय आहे आणि ख्रिस्ती विश्वासनारे काय करतात?
© Copyright Got Questions Ministries