settings icon
share icon
प्रश्नः

जुगार खेळणे हे पाप आहे काय? पवित्रशास्त्र जुगारा विषयी काय सांगते?

उत्तरः


पवित्र शास्त्र जुगार खेळण्याविषयी ,शर्यत लावण्याविषयी , लॉटरी लावण्याविषयी वाईट असे काही सांगत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला त्याविषयी निर्देश देते कसेही,आम्ही धनाचा लोभ धरु नये (1तिमथी 6:10;इब्री13:5). पवित्र शास्त्रातील वचने आम्हाला उत्तेजन देतात कि आम्ही “लवकर श्रीमंत होण्याच्या”प्रयत्नापासुन दुर राहावे.(नितीसुत्रे 13:11;23:5;उपदेशक 5:10). जुगार खेळणे हे पैशावर प्रेम करण्यावर केंद्रीत होतात आणि हे सत्य आहे कि लवकर व सोप्या रितीने होण्याचे लालस उत्पन्न करतात.

जुगार खेळयाण्यामध्ये काय चुकीचे आहे? जुगार हा पुष्कळ कठीन विषय आहे कारण जर मर्यादेमध्ये राहुन व काही महत्वाच्या कार्ये प्रसंगाच्यावेळी खेळला गेला ,तर आपला पैसा व्यर्थ गमवाल्या सारखे होईल, परन्तु हे आवश्यकते पेक्षा वाईट नाही. माणसे पुष्कळशा कार्यावर आपला पैसा व्यर्थ खर्च करतात जसे कि फिल्म पाहाणे (पुष्कळच्या सारखे उदाहणामध्ये), खाण्यामध्ये जे आणि ज्या व्यर्थ् अशा सामाना खरेदी करणे यामध्ये कमी किवा जास्त पैशांना व्यर्थ खर्च करणे नाही. आणि त्याचवेळी सत्य हे आहे कि व्यर्थ गोष्टीवर सुध्दा पैसा खर्च होतेा जे कि जुगार खेळण्याच्या बरोबरीचे होत नाही पैसा व्यर्थ करु नका. जास्त पैशाची जमनुक करा, आपल्या भविष्यातील गोष्टी साठी, किंवा देवाच्या कार्याला त्य्राचा उपयोग होईल ना की जुगार मध्ये हारण्यासाठी नाही.

पवित्रशास्त्रात जुगार खेळयाच्य उल्लेख स्पष्टपणे केला नाही, परंतु “भाग्य” व “संधी” याचा उल्लेख करते. उदाहरणासाठी, लेवी लोंकानी होयार्पणासाठी बकऱ्याची निवड करित असताना कोणता बकरा बलीदानासाठी व कोणता बकरा पाप वाहुण्येण्यासाठी निवड करीताना चिठठया टाकत असत. यहोशावने इस्त्राएकच्या वंशाच्या नावाने चिठठया टाकुन जमीन वाटुन दिल्या. नेहम्याने चिठया टाकुन हे निश्चित केले कि यरुशलेमच्या आत कोन राहील. प्रेषीतांनी यहुदाच्या जागी कोणत्या शिष्याची निवड करावी हमासाठी चिठया टाकल्या. नितीसुत्रे 16:33 म्हणते “पदरात चिठया टाकीतात पण त्याची सर्व योजना परमेश्वराकडुन होते.”

जुगार खेळयाण्याचे अडडे व लॉटरी याविषयी पवित्रशास्त्र काय म्हणतो? जुगार खेळविले जाणाऱ्या घरामध्ये जास्तीत जास्त पैसा खर्च करण्यासाठी विक्रीच्या सांधणाचा उपयोग केला जातो. जसे कि पुष्कळ कमी भावात दारु किंवा फुकट दारु पिण्यासाठी दिली जाते, त्याच्याव्दारे दिवाण्यापणाला मोकडीता मिळावी,ज्याच्याव्दारे निर्णय घेण्यास कमजोरी यावी. जेणे करुन जुगाराच्या अडयावरील कमी पैसा घेवु जाता यावा लवकर जाण्यासाठी व त्यामधुन रिकामे सुख मिळावे अशासाठी कपटाचा उपयोग त्या ठिकाणी होतो. लॉटरी खेळणारे ते स्वत:ला असे दर्शवितात कि हा ते शिक्षणासाठी आणि /सामाजिक कार्येसाठी खेळत आहे. ते काही असो अभ्यासानुसार असे माहीत झाले की ते लॉटरीचे तिकट विकत घेण्यास ते कमी सामर्थी आहेत. व त्यांना “लवकर श्रीमंत होण्यासाठीची” ते खेळण्याची लालस उत्पन्न होते त्यामध्ये अत्यंत कमी पुष्कळ असे कमी आहेत की त्याचे जीवनात जिकण्याचा आनंद प्राप्त होतो, पुष्क्ळाचे लोकजीवन देशोधडीस लागले आहे

लॉटरी किंवा लोटो हयाव्दारे मिळण्याऱ्या पैसाव्दारे देव प्रसन्न होतो का? काही लोक जुगार किंवा लॉटरी हयासाठी करितात कि त्याना असे वाटते की हया पैसाचा उपयोग मंडळीच्या किंवा चांगल्या कामात खर्च करु पाहातात. हा त्याचा चांगला उददेश होवु शकतो, परन्तु सत्यंता हि आहे कि पुष्कळ कमी लोग हा जुगार खेळयापासुन मिळालेला पैसा धार्मिक कामात त्याचा उपयोग करतात. अभ्यासकानूसार असे पाहाण्यात आले कि लॉटरी जिकंणारे त्याची अवश्यकतेपेक्षा जास्त पैसा र्व्य्थ गमविल्यामळे त्याची आर्थिक परित्थिती पहील्यापेक्षा अधिक वाईट होते. काही ही व्यक्ती चांगल्या कामासाठी तयाचा उपायोग करतात त्याव्यतिरिक्त देवाला पैसाची गरज नाही,आमचे पैसे हे जगातील संस्थानसाठी देवाच्या उपयोगी नाही. नितीसुत्रे 13:11 असे म्हणते, “घाईने मिळविलेले धन क्षय पावते. परन्तु जो मुठ-मुठ सांठवितो त्याचे धन वृध्दी पावते.”देव सौवभौम आहे आणि तो आपल्या मंडळीची त्याच्या प्रामाणिक व्यक्ती करवि गरज भागवितो.देव ड्रगस पासुन मिळवलेला पैसा,किंवा बँकेतुन चोरलेला पैसा याचा मान करितो काय? अजिबात नाही. देवाला अशा पैसाची गरज नाही आणि तो अशाप्रकारे कोणत्याही गरीब व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी“चोरी”करण्याचा मोहात घालतो.

1 तिमथ्यी 6:10 असे आम्हाला सांगते, “कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मुळ आहे. त्याच्या पाठीस लगुन कित्येक विश्वासापासुन बहकले आहेत, आणि त्यांनी स्वत:स फार खेदानी भोसकुन घेतले आहे.”इब्री 13:5 मध्ये असे म्हटले,“तुमची वागणुक द्रव्यलोभविरहित असावी जवळ आहे तेवढयाने तुम्ही तृप्त असावे कारण त्याने स्वत:म्हटले आहे, मी तुला सोडणार नाहीच व तुला टाकणार नाहीच.” मत्तय 6:24 असे जाहीर करीते,“कोणाच्याने दोन धन्यांची चाकरी करवत नाही कारण तो एकाचा व्देष करिल व दुसऱ्यावर प्रिति करिल अथवा एकाशी निष्टेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल तुमच्याने देवाची आणि धनाची सेवा करवत नाही.”

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

जुगार खेळणे हे पाप आहे काय? पवित्रशास्त्र जुगारा विषयी काय सांगते?
© Copyright Got Questions Ministries