settings icon
share icon
प्रश्नः

निश्चितच मरणा नंतर आपण स्वर्गात जाणार आहोत का?

उत्तरः


तुम्हाला खात्री आहे का ? तुमच्या जवळ सार्वकानीक जीवन तर मग तुमच्या मृत्यु नंतर निश्चित स्वर्गात जाणार आहात देवाची इच्छा या विषयी तुम्हाला प्रती दविशी खात्री करुन देते पवित्र शास्त्र सांगते “ सार्वकालीक जीवन तुम्हास आहे. हे तुम्हास कळावे म्हणून देवाच्या पुत्राच्या नानावर विश्वास ठेवणाऱ्यास लिहिले आहे. “(I योहान 5:13) समजा तुम्ही देवाच्या पुत्रा पुढे उभे आहात त्यांने तुम्हाला विचारले “मी तुला का स्वार्गात घेवू ?” तेव्हा तुम्ही त्याला काय उत्तर दयाल? तर त्याचे उत्तर माहित असायला पाहिजे की देवाने दिलेले प्रेम, देवाने सार्वकालीक जीवनासाठी तयार केलेला मार्ग माहिती असवा सार्वकालीक जीवन कोठे जगणार याची माहिती असावी पवित्रा शास्त्र आम्हला सांगते. “ देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकूलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो.त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे” (योहोन 3:16)

सर्वप्रथम आम्हाला हे समजून घेणे गरजेचे आहे की, सार्वकालीक जीवनापासून आम्ही का दुर आहोत?तर समस्या ही आहे-पापमय स्वभावामुळे आम्ही देवाच्या संबंधापासुन वेगळे झालो आहोत आमच्या नैसर्गीक स्वभावाद्वारे व निवडी नुसार आम्ही पापी बनलो. “सर्वानी पाप केले व ते देवाच्या गौरवाला अंतरले (रोम 3:23) आम्ही वैयक्तीकरित्या पापापासून सुटका करुन घेवू शकत नाही. “ तुमचे तारण कृपेनेच विश्वासच्या द्वारे झाले आहे, हे तुमच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे, कोणी आढयता बाळगुनये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही” (इफिस 2:8-9) आम्ही पापा असल्यामुळे आम्हाला पापाची शिक्षा मुत्यु व नरक हे होती. कारण पवित्र शास्त्र सांगते “ पापाचे वेतन मरण आहे.” रोम 6:23

देव पवित्र आहे. तो पाप्याला शिक्षा करितो.पण तो आमच्यावर प्रेम ही करतो.त्याने पाप क्षमेसाठी योजना तयार केली. येशुने म्हटले “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पीत्याजवळ कोणीही जात नाही. (योहान 14:6) येशू आमच्यासाठी वधस्तभावर मरण पावला ( कारण आपणाला देवा जवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजेच धार्मीक पुरुषाने अधार्मीक लोकांन करिता एकदाच दु:ख सोशिले” (I पेत्र 3:18 ) येशु मरणातून पुन:रुत्थीत झाले.आपल्या प्रभु येशुला आपल्या आपराधा मुळे धरुन देण्यात आले व आपण नितीमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात आले” (रोम 4:25)

परत आपण मुळच्या प्रश्नाकडे येवूया – मृत्यु नंतर खरच आपण स्वर्गात जाणार आहोत का? उत्तर हे आहे की, -“ प्रभु येशुवर विश्वास ठेव म्हणजे तूझे तारण होय” (प्रेषीत 16:31) “ जितक्यानी त्याचा स्विकार केला तितक्यास म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला” (योहान 1:12) तुम्हाला सार्वकालीक जीवन मुफत बक्षीस म्हणून देण्यात आले आहे. देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशु ख्रिस्तामध्ये सार्वकालीक जीवन आहे” (रोम 6:23) आपणास) अर्थ पूर्ण जीवन जगण्याचे इच्छा आहे का? येशुने म्हटले “मी आलो आहे त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपूल पणे व्हावी म्हणून आलो आहे” (योहान 10:10) आपणाला येशु संगती सार्वकालीन जीवनात स्वर्गात राहण्याची इच्छा आहे का?- देवाने आपणाला अभिवचन दिले-“मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येवून तूम्हास आपल्या जवळ घेईल,यासाठी की,जीथे मी आहे तेथे तुम्हीही असावे ( योहान 14:3)

जर आपण येशु ख्रिस्ताला आपला तारणारा व पापाची क्षमा करणारा देव महणून स्विकारु इच्छीता तर या ठिकाणी प्रार्थना आहे ती, आपण करु शकता म्हटलेली प्रार्थना किंवा इतर कुठलेही प्रार्थना आपनाला तारण देवू शकत नाही. फक्त येशु ख्रिस्तच आपल्या पापाची क्षमा करु शकतो.प्रार्थना ही देवाला त्याने तारणासाठी केलेल्या कामा बद्दल पापक्षमे बद्दल अभार मान्याचा मार्ग आहे. “देवा मी तुज विरुध्द पाप केले आहे. त्या पापाची शिक्षा व्हावयाची होती. परंतु प्रभु येशुने माझ्या पापांची शिक्षा स्तवत्:वर घेतली व माझ्या पापांची क्षमा केली. असा मी,विश्वास धरतो त्याच्या द्वारे आमचे तारण आहे. तुझ्या तारणा बद्दल कृपेबद्दल, पापक्षमेबद्दल तुझे मी आभार मानतो ! “ आमेन”

जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

निश्चितच मरणा नंतर आपण स्वर्गात जाणार आहोत का?
© Copyright Got Questions Ministries