ख्रिस्तिय़न म्हणजे काय?प्रश्नः ख्रिस्तिय़न म्हणजे काय?

उत्तरः
शब्दकोश ख्रिस्तियनची व्याख्या हयाप्रमाणे करतो “जो मनुष्य ख्राईस्ट म्हणून जिझसवर विश्वास असल्याचे स्पष्टपणे सांगतो किंवा जिझसची शिकवण ज्या धर्मावर आधारीत आहे त्यावर विश्वास ठेवतो.” ख्रिस्तियन म्हणजे काय हे समजून घ्यायची ही चांगली सुरुवात आहे, बायबलमध्ये असलेल्या “ख्रिस्तियन असणे” म्हणजे काय या सत्य माहितीपेक्षा ती इतर सर्व लोकिक लौकिक व्याख्यां सारखीच कुठेतरी कमी पडते.

“ख्रिस्तियन” हा शब्द नवीन बायबलच्या भागात तीनदा वापरला गेला आहे (कायदा 11:26; कायदा 26:28; 1 पीटर 4:16). जिझस ख्राईस्टच्या अनुयायांना पहिल्यांदा ऐंटिओकमध्ये “ख्रिस्तियन म्हणायचे” (कायदा 11:26) कारण त्यांची वागणूक, त्यांचा उद्योग भाषा “ख्राईस्ट” सारखीच होती. मूळतः ख्रिस्तियनांची मजा उडवण्यासाठी ऐंटिओंकच्या असुरक्षित लोकांनी त्याचा तिरस्कारयुक्त टोपणनाव म्हणून वापर केला. त्याचा अक्षरशः अर्थ म्हणजे, “ख्राईस्ट पक्षाच्या मालकीचा” किंवा “ख्राईस्टचा अनुयायी असा आहे,” ज्या वेबस्टरच्या शब्दकोशात व्याख्या केली आहे त्या सारखेच मिळते जुळते आहे.

दुर्देवाने काळानुसार, "ख्रिस्तियन" हया शब्दाने खूप मोठ्या प्रमाणात त्याचे महत्व हरवून टाकले आहे आणि एखाद्या वास्तविक जिझस ख्राईस्टच्या अनुयायी पेक्षा जो कोणी धार्मिक आहे किंवा ज्याची नैतिक मूल्ये खूप उंचीची आहेत त्याच्या विषयी (हा शब्द) कायम वापरता जातो. खूपसे लोक जे कोणी जिझस ख्राईस्टवर विश्वास ठेवत नाही तरीही ते केवळ चर्चमध्ये जातात किंवा "ख्रिस्तियन" राष्ट्रात राहातात म्हणून फक्त आपल्याला ख्रिस्तियन म्हणवून घेतात. परंतु चर्चमध्ये जाऊन, तुमच्यापेक्षा कमी नशीबदार असलेल्यांची सेवा करुन किंवा चांगला मनुष्य बनून कोणी तुम्हांला ख्रिस्तियन ठरवत नाही. ख्रिस्ताचा शुभवृतान्त सांगणा-याने एकदा म्हटले होते की, “जसे गॅरेजवर जाऊन कोणी मोटरगाडी बनू शकत नाही तसेच कोणी चर्चमध्ये जाऊन ख्रिस्तियन बनत नाही.” चर्चचा सभासद असणे, (तिथे) नियमित सेवा देणे आणि चर्चचे काम करणे म्हणजे तुम्ही ख्रिस्तियन असू शकत नाही.

बायबल आपल्याला शिकविते की आपण जी चांगली कामे केली त्यामुळे आपण देवाला मान्य आहोतच असे नाही. टायटस 3: 5 आपल्याला शिकविते की “आपण जी प्रामाणिकपणाची चांगली कामे करत आहोत त्यामुळे आपले रक्षण न होता, त्याच्या दयाळुपणामुळे नवा जन्म घुऊन टाकून आणि पवित्र आत्म्याचे नूतनीकरण करून त्याने आपले रक्षण केले आहे.” म्हणून, ख्रिस्तियन म्हणजे कोणीतरी देवाकडून परत जन्मलेला ख्रिस्तियन ईज समवन (जॉन 3:3; जॉन 3:7:1पीटर 1:23 ) आणि (स्वतःचा) विश्वास जिझस ख्राईस्टवर ठेवला आहे. एफेसियान्स 2:8 आपल्याला सांगतो की “तुमच्यामुळे तुमचे रक्षण न होता तुमचा त्याच्यावर असलेल्या विश्वासाने ईश्वरी कृपेमुळे तुमचे रक्षण झाले आहे; ती देवाची देणगी आहे.” खरा/खरी ख्रिस्तियन म्हणजे ज्याला/जिला आपल्या पापांचा पश्चाताप झाला आहे आणि फक्त ज्याचा/जिचा विश्वास जिझस ख्राईस्टवरच आहे. त्यांचा विश्वास धर्म किंवा कायद्याची संहिता अथवा काय करावे आणि काय करु नये हया यादींचे अनुसण करण्यासाठी नाही.

खरा ख्रिस्तिय़न म्हणजे असा मनुष्य की ज्याने किंवा आपला विश्वास जिझस ख्राईस्टच्या माणसावर ठेवला आहे आणि वस्तुस्थिती अशी आहे की तो सुळावर पापाचे फ़ळ म्हणून मृत्यु पावला आणि तिस-या दिवशी मृत्युवर देण्यासाठी जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वाना. जॉन 1:12 आपल्याला सांगतो कीः “पण जे सगळे त्याला भेटले त्यांना त्याने देवाचा पुत्र बनवण्याचा हक्क दिला, (आणि) जे त्याच्या नावावर विश्वास ठेवतात (त्या सगळ्यांनाच).” खरा ख्रिस्तियन म्हणजे खरोखरीच देवाचे मूल आहे, देवाचे खरेखुरे कुटुंब आणि ज्याला ख्राईस्टमध्ये नवीन जन्म दिला गेला आहे. ख-या ख्रिस्तियनची खूण म्हणजे दुस-यांविषयी प्रेम आणि देवाच्या शब्दांचे आज्ञापालन (1 जॉन 2:4 ; 1 जॉन 2:4).

जे काही तुम्ही इथे वाचले आहे त्याचा तुम्ही ख्राईस्ट साठी निर्णय घेतला आहे का? जर तसे, असेल तर "मी आज ख्राईस्टला स्वीकारले आहे" हे बटण दाबा.भाषा ‘होम पेज’ कडे परत याख्रिस्तिय़न म्हणजे काय?