प्रश्नः
पवित्र शस्त्रात त्रुटी विरोधाभास सदोष, असु शकतात काय?
उत्तरः
जर आम्ही पवित्रशस्त्राचे वाचन दयनिय मुल्य म्हणुन वाचतो, कूठल्याही पुर्व कल्पित त्रुटीना पाहातो व ते त्याचप्रकारे आहेत. असे समजतो तेव्हा एक सुसगेत व एक समान तुलनात्मक रुपात पाहातो तर ते सहजपने समजुशकनारे पुस्तक होय,त्याम्ध्ये पुष्कळ कठिन दाखले आहेत,यामध्ये एक दुसर्या वचनाचे विरोधाभास आहेत. तरी आम्हाला हे स्मरण ठेवणे. गरजेचे आहे. की 40 विभीन्न लेखकांच्या द्वारे 1500 वर्षा मध्ये लीहीन्यात आले आहे. प्रत्येक लेखकाने आपल्या अलग शेलीमध्ये,विविध द्रुष्टीकोणामधुन वेगळ्या प्रेक्षकां साठी, भिन्न वेळेमध्ये लिहीले आहे.यामधये छोटे छोटे. काही विरोधभस असन्याची श्क्याता असु शकते मात्र, विळ्ता हा विरोध असु शकत नाही. जर वेचारीक स्वरुपात पुर्ण पणे असा कोणताही प्रकार असु शकत नाही ज्यामधे वचना मध्ये, संदर्भांमध्ये सहमती प्रस्तापीत करु शकतो वास्तवीकते मधे काही उत्तर आता सापडत मिळ्त नसेल तरीही याचा अर्थ असानाही कि असित्वान नाही,पुष्कळ लोक पवित्र शस्त्रातील इतिहास याणि भुगोल संबधीत संभाविन चुका शोधताना पाहातात परंतु पवित्र शस्त्र सत्य आहे कारण त्याच्या पुढे व पुरातन निज्ञानाची शोधाचे पुरावे मिळ्तात.
आम्ही पुष्कळवेळा आश्प्रकरचे प्रशन उपस्तीत होतात की "पहा दसरे वचने एक्मेकाच्या विरोधात नाही हे समजुन घेणे" किंवा "पहा पवित्र शस्त्रात एक चुक आहे" हे आम्ही स्विकार करीत होतो. तरी सुध्दा आम्ही हे समझतो कि पवित्रशस्त्रातल सर्व त्रुटीची एक हयाच ठिकाणी प्राप्त करतात. कारण ते स्वतःवदन संभावित त्रुटीना शोधु शकत नाही. त्याच प्रकरे अशेही पुस्तके वेबसाइक उपलब्ध आहेत जे हया त्रुटीचे दोपानाचे खण्डन करते. सर्वात मोठे दःखाची गोष्ट आहे. कि आधिकर लोक पवित्र शास्त्रावर आकमप क्र्तात वास्तवीकतेत त्याचे उत्तर शोधन्यात त्याची रुची कधी नसतेच परन्तु "पवित्र शास्त्रावर आकुमण करनारे" पुष्कळ्दा अशालोकाना त्यांच्या उत्तराची जानीव असते.
तरी पण ते जुन्या व ज्यालाकाही अर्थ नाही अशा पुराव्यानाच्या द्वारे आकुमक होतात हयासाठी ज्यावेळी लोक पवित्र शास्त्राच्या आरोप्यांना त्रुटीना या दोपाना आपणा कडे घेऊन येतात तेव्हा काय केले पाहीजे? 1) प्रार्थना पुर्वक पवित्र शास्त्राचे अध्यान करुन समाधान कारक उत्त्र त्याम्धे आहे का 2) पवित्र शास्त्राची काही चांगले् टीका आधारीत, " पुस्तकाना पवित्र शास्त्राचे मत" याच्या बचावाकर्ता पुस्तकांचा किंवा वेबसाईटचा शोध करुन उपयोगात आनाव्यात 3) आपल्या मंडळीच्या पाळ्काच्या पुढे त्याच्या पासुन त्या दोघाचे समाधान प्राप्त करा 4) किंवा 1,2,3 प्रशनाच्या द्वरेही काही उत्त्र स्पष्टमिळ्त नाही तरी ही आम्ही असा प्रकारचा विशवास करावा कि देवाचे वचन सत्य आहे आणि त्याचा उपयोग अवश्य्क आहे त्या अजुन पर्यंत उलघड आपणास होवो वाकी आहे ( 2 तिमथ्यी 2:15; 3:16-17).
English
पवित्र शस्त्रात त्रुटी विरोधाभास सदोष, असु शकतात काय?