settings icon
share icon
प्रश्नः

पवित्र आत्मा कोण आहे?

उत्तरः


पवित्र आत्म्याविषयी या ठिकाणी पुष्कळ चुकीचे विचार आहेत. काही लोक पवित्र आत्म्याला रहस्यात्मक शक्तीच्या रुपात पाहतात दुसरे काही लोक मौलिक व्यक्तीहीन शक्ती ज्याला देवाने ख्रिस्ताच्या अनुयायांसाठी उपलब्ध करुन दिली तर पवित्र शास्त्र पवित्र आत्म्याच्या ओळखीसंबंधी काय सांगते साधारापणे पवित्र शास्त्र सांगते की, पवित्र आत्मा देव आहे. त्याचप्रमाण पवित्र आत्मा एक दैवी व्यक्ती आहे. ज्याला बुध्दी, भावना ,आणि इच्छा आहेत.

सत्यता ही आहे की, पवित्र शास्त्राच्या पुष्कळशा वचनांमध्ये पवित्र आत्मा हा देव आहे असे स्पष्ट सांगितले आहे, ज्यमध्ये प्रेषीत 5:3-4 या वचनामध्ये पेत्र हान्नाला म्हणतो “तु पवित्र आत्म्याला संगती लबाडी का केलीस” तु मनुष्या संगती नाही. तर देवासंगती लबाडी केली, या ठिकाणी स्पष्ट होते की तो पवित्र आत्म्यासंगती म्हणजे देवा संगती त्याने लबाडी केली. आम्ही आजून पाहतो की पवित्र आत्मा देव आहे. कारण त्याच्यामध्ये चारित्रीक गुण् आहेत उदाहरणासाठी त्याची सर्व व्यापकता स्तोत्र संहिता 139: 7-8 “मी तुझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळू?मी वर आकाशात चढलो तरी तु तिथे आहेत अधोलोकी मी आपले आंथरुन केले तरी पहा तू तिथे आहेस”. आजून पहिले करिंथ 2:10-11मध्ये आम्ही पवित्र आत्म्याच्या सर्वभौम चारित्र्याच्या गुणधर्माविषयी पाहतो. “परंतू देवाने ते स्वत:च्या आत्म्याद्वारे आपणाला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा देवाच्या रहस्याचा शोधक आहे. मनुष्याचा आत्मा जो मनुष्या असतो त्याशिवाय मनुष्यातील गोष्टी कोण ओळखतो. तसाच देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्याशिवाय कोणी ओळखू शकत नाही.”

आम्हाला ठाऊक आहे पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे. कारण त्याला बुध्दी, भावना, आणि इच्छा आहेत. पवित्र आत्मा विचार करतो त्याला माहित होते. (1 करिंथ 2:10). पवित्र आत्म्याला दु:ख पण होऊ शकते (इफिस 4:30). पवित्र आत्मा आमच्यासाठी मध्यस्थ होतो (रोम 8:26-27). तो त्याच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेतो (पहिले करिंथ 12:7-11). पवित्र आत्मा देव आहे, तो त्रैएक्यातील एक व्य्कती आहे देव होण्याच्या नात्याने पवित्र आत्म्या एक सहाय्यक आणि सल्लागाराच्या रुपात कार्य करतो जसे येशुने वचन दिले त्याप्रमाणे तो करतो. (योहान 14:16, 26; 15:26)

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पवित्र आत्मा कोण आहे?
© Copyright Got Questions Ministries