प्रश्नः
येशु आपल्या मृत्युनंतर व पुनरुथान यातिल तिन दिवसामध्ये कोठे होता?
उत्तरः
1 पेत्र 3:18-19 असे म्हणतो,“कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबददल म्हणजे धार्मीक पुरुषाने अधार्मीक लोकांकरीता एकदा दु:ख सोशीले तो देहरुपे जीवे मारीला गेला,आणि आध्यात्मिकरीत्या जीवंत केला गेला आत्माच्या रुपाने त्याने जाऊन बंदिशाळेतील आत्मांजवळ घोषणा केली.”उताच्या मध्ये “आत्माव्दा्रे ” वचन 18 मध्ये देखील “देहा रुपामध्ये” असे दाखविण्यात आले ज्याप्रकारे “आत्मा” हया शब्दाचा उपयोग करण्यात आला त्याचप्रकरे “शरीर” हया शब्दाचा देखील करणे योग्य आहे. “जिवंत केले आंत आत्मात” हया सत्येत कउे लक्ष केंद्रीत करते की ख्रिस्ताने आपल्यावर पाप घेतले त्यामुळे त्याच्या मरणामुळे त्याची मानवी आत्मा पित्याने अलग केली (मत्तय 27:46). शरीर आणि आत्मा यामध्ये मत्तय 27:46 आणि रोम 1:3-4 आणि येशुचे शरीर आणि पवित्र आत्मा यामध्ये नाही.जेव्हा पापासाठी येशुने केलेले प्रायश्चित पूर्ण झाले तेव्हा आत्माने त्याची संगती पुन्हा प्राप्त केली. जी तुटलेली होती.
पहीले पेत्र 3:18-22 ख्रिस्ताचे दु:ख सहना विषयी (वचन18)आणि त्याचे गौरव (वचन 22). फक्त पेत्रानेच हया दोन गोष्टीविषयीचे वर्णन केले आहे. वचन 19 मध्ये शब्द “प्रचार” हा शब्द नविन करारामध्ये सर्वसाधारण पध्दतीने आलेला नाही. जो कि शुभवर्तमान चे वर्णन करते. याचा शाब्दिक अर्थ घोषणा करणे आहे येशुने दु:ख सहन करुन तो वधस्तंवर मरण पावला त्याचे शरीर मृत झाले व त्याचा आत्मा मरण पावला जेव्हा तो पाप बनला. परन्तु त्याचा आत्मा त्याने जिवंत केले कारण त्याने आपला आत्मा पित्याला सोपविला. पेत्राच्याम्हणण्यानुसार येशुच्या मृत्यूनंतर व पुनरुत्थानापूर्वी या वेळेमध्ये येशुने बंदिशाळेत जावुन “बंदिवासात असलेल्या आत्म्याना” घोषणा केली.
पहीली गोष्ट अशी, पेत्र व्यक्तीला “प्राणाला” शब्द वापरला आहे म्हणजे कि “आत्मा” हे शब्द वापरला नाही (3:20). नविन करारात, शब्द “आत्मा” हयाचा प्रयोग देवदुतानसाठी किंवा दृष्टआत्मासाठी वापरला आहे, मनुष्यान साठी नाही आणि वचन 22 मध्ये आपणाला समझते त्याप्रमाणे, पवित्रशास्त्र आम्हाला सांगत कि येशु अधोलोकांत गेला. प्रेषित 2:31 मध्ये म्हटले, तो “अधोलोकांत” (पवित्रशास्त्राचे वो.व्ही मराठी भाषांतर), परन्तु “अधोलोक” हे नरक नाही “अधोलोक” हे मृत्युनंतर अस्थायी जागा आहे. त्याठिकाणावरुन ते पुनरुत्थानाची वाट पाहात आहेत. प्रगटी 20;11-15 मध्ये मराठी वो. व्ही भाषांतराच्या जुन्या व नविन भाषांतरमध्ये या दोन शब्दांचा फरक सांगीतला आहे. नरक हे न्यायाच्या दिवसाची अधर्मीकलोकांची शेवटीची जागा आहे. अधोलोक हे मरणानंतर अस्थायी जागा आहे.
आमचा प्रभु आपला आत्मा पित्याला सोपुन ,मरण पावला ,आणि मरणामध्ये व पुनरुत्थात होईपर्यंतच्या काळात तो मेलेल्या लोकांनच्य राज्यात गेला सुर्वांता सांगीतली(जे स्वर्गदुत खाली पडले होते यहुदा 6) ते नोहाच्या पुराच्या आगोदर मरण पावलेले असतील. वचन 20 हे स्पष्ट करते. परन्तु पेत्र स्पष्ट सांगत नाही की त्याने हया आत्माना काय प्रचार केला. परन्तु त्याने पश्चतापाचा संदेश दिला नसेल कारण स्वर्गदुतांना तारणाची आवश्यकता नाही( इब्री 2:16). ते निश्चित विजयाची घोषणा असु शकते जी कि येशुने सैतान व त्याच्या दुतांवर मिळवीली(1पेत्र 3:22 कलसै2:15 ).इफिस4:8-10 याठिकाणी असे म्हटले हा ख्रिसत हा “स्वर्गलोकांत” गेला(लुक 16:20;23:43) आणि त्याने त्याना घेवून तो स्वर्गात गेला ज्यांनी त्याच्या मरणच्या पहिले विश्वास ठेवला याविषयी अधीक वर्णन केले नाही. त्या ठिाकणी काय घडलेले होते परन्तु अधीकांश पवित्र शास्त्राचे अभ्यासक हयावर सहमत होतात कि तो आपल्या संगती “पाडाव केलेल्यास केंद करुन नेले.”
यासाठी काही मिळुन पवित्र शास्त्र हे स्पष्टरित्या सांगतते येशुच्या मृत्यु पासुन पुनरुत्थापर्यंत च्या काळात तीन दिवस काय केले. कदाचीत असे समझते की जे स्वर्गदुत खाली पडले होते.आणि /अविश्वास वर विजय प्राप्त केल्याचा प्रचार केला असावा. निश्चित पणे येशु हा अविश्वासत्याना वाचण्यासाठी दुसरी संधी देत नव्हता. पवित्र शास्त्र आम्हाला न्यायाचा सामना करावा लागणार आहे( इब्री 9-27), दुसरी संधी नाही. वास्तविकतेमध्ये हया प्रश्नाचे उत्तर स्पष्टरित्या सांगता येणार नाही येशुच्या मरनानंतर व पुनरुत्थानाच्या काळात येशु काय करित होता. हया रहस्याचे मधील एक रहस्स आहे. ज्यांचे उत्तर आम्हाला तेव्हाच मिळू शकते जेवहा आपण गौरवात पोहचु.
English
येशु आपल्या मृत्युनंतर व पुनरुथान यातिल तिन दिवसामध्ये कोठे होता?