settings icon
share icon
प्रश्नः

मरणानंतर काय होते?

उत्तरः


ख्रिस्ती विश्वासा मध्ये मरनांनंतर काय होते, या बाबतीत एक मोठा गोंधळ पाहावयास मिळते. काही लोक विचार करतात की प्रत्येक व्यक्ती जो मृत्यु पावला तो शेवटचा न्याय होई पर्यत “झोपलेला” आसतो व त्यानंतर त्यांना स्वर्गात किंवा नरकात पाठविण्यात येईल. दुसरे असे विश्वास करतात की मारणानंतर, लगेच त्याचा न्याय होतो व ते सर्व कालीक मुकामाच्या ठिकाणी पाठवीण्यात येतात. आजुन काही असे म्हणतात की जेव्हा लोक मरतात तेव्हा आत्मा/प्राणाला शेवटच्या न्याया पर्यत “तातपुरत्या” स्वर्गात किंवा नरकात पाठविले जाते, व त्या ठिाकणी ते पुनस्थानची वाटपहातात शेवटचा न्याय त्या नंतर शेवट चे सर्व कालीक मुकामाच्या ठिकाणी जातात .परंतु नक्कीच पवित्रशास्त्रा काय सांगते मरणानंतर काय होते?

प्रथम, येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यासाठी ,पवित्रशास्त्र सांगते मारणानंतर विश्वासनाऱ्याचे आत्मा /प्राण यांना स्वर्गात घेतले जाते,कारण ख्रिस्ताने त्याच्या पापाची क्ष्मा केली तो त्याचा तारणारा म्हणुन झाला(योहान 3:16;18;36). विश्वासणाऱ्यासाठी, शरीराबाहेरचे प्रवाशी असुन “प्रभुसह गृहवास करतो” (2करीथ5:6-8;फिलिपै1:23). त्याचप्रमाणे, 1करीथ15:50-54 आणि 1थेस्लोनी 4:13-17 या दोन उताऱ्यामध्ये असे सांगितले विश्वासणारे हे उठवीण्यात येतील. जर विश्वासणाऱ्याला मृत्युनंतर तुरंनत ख्रिस्ताबरोबर जाता आले आसते, तर पुनरुत्थानाचा काय उददेश आहे? असे समजते की विश्वासणाऱ्याचा प्राण/आत्मा त्याच्या मृत्यु नंतर तुंरत येशु संगतीजाते आणि त्याचे भौतिक शरीर हे कबरेत “झोपलेल्या” अवस्थेत असते, जेव्हा विश्वासणाऱ्याचे पुरुत्थान होईल तेव्हा त्याचे कबरेतील शरीर गौरवी शरीराच्या रुपात उठवील्या जाईल, व प्राण/आत्मा यांच्या संगतीत ते एक होईल. आणि एकत्र झालेले गौरव युक्त शरीर – प्राण – आत्मा नविन स्वर्गात नविन पृथ्वीवर विश्वासणाऱ्याच्या संगती आनंतकाला पर्यत राहतील (प्रगटी 21-22).

दुसरे,ज्यानी येशु ख्रिस्ताला तारणारा म्हणुन स्विकारले नाही, त्याच्यसाठी मरण हे सर्वाकलीक शिक्षा असेल. काहीही असो,विश्वासणाऱ्या च्या शेवटयाच्या मुक्कामप्रमाणे आहे असे समजते जे अविश्वासणारे आहेत त्याना तुरंत अस्थायी जागेवर राखुन ठेवले जाते, ते त्याठिकाणा वरुन पुनरुत्थानाची, न्यायाची, आणि शेवटच्या मुक्कामाची वाट पाहातात लुक 16:22-23 मध्ये श्रीमंत व्यक्ती बाबत आपण पाहातो की मरणानंतर तो तुरत तो वेदनेच्या ठिकाणी जातो .प्रगटी 20:11-15 मध्ये असे सांगितले आहे की जे अविश्वास आहेत, त्याच्या मृत्युनंतर त्याना पाढऱ्या राजासनासमोर, व त्यानंतर अग्नीच्या सररोवरामध्ये टाकले जाते, व मरणातुन जिवंत केलेचे स्पष्ट केले आहे अविश्वासणाऱ्या या साठी मरणानंतर तुरंत नरकात (अग्नीचे सररोवर ) टाकलेजात नाही. कारण त्याचा न्याय व्हावा व त्यानंतर त्याच्या दोषी पणामुळे त्याना अस्थायी ठिकाणी पाटविले जाते याचाच अर्थ की त्याच्या मृत्यु नंतर त्याची परिस्थीती चांगली आसणार नाही ज्याप्रकारे श्रीमंत व्यक्ती “रडत आहे कारण या जाळात मी क्लेश भोगी आहे” (लुक16:24).

यासाठी, मरनानंतर, त्याव्यक्तीचे “अस्थायी वास्तव्य” स्वर्गात किंवा नरकात असु शकते. त्यानंतर त्याचे पुनरुसथान, व त्याचे शेवटच्या सार्वकालीक मुक्कामाच्या ठिकाणी पाठवीले जातात. त्यानंतर ते कधी बदलणार नाही. फक्त त्याचे शेवटे अस्थायी “मुक्कामाचे ठिकाण” बदलणार नाही आणि शेवटी विश्वासणाऱ्याना नविन स्वर्गात व नविन पृथ्वी वर कायमच्या वास्तवयासाठी परवानगी देण्यात येणार आहे (प्रगटी 21:1).अविश्वासनारे याना अग्नीच्या सररोवरात पाठविण्यात येईल (प्रगटी20:11-15). आणि ते सर्वलोकांचे शेवटे सार्वकालीक गंतव्य – या गोष्टीवर अंलबुन आहे की त्यानी तारणासाठी येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवाला किंवा नाही (मत्तय 25:46;योहान 3:36).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मरणानंतर काय होते?
© Copyright Got Questions Ministries