प्रश्नः
पवित्रशास्त्र डायनासोअर विषयी काय सांगते?
उत्तरः
ख्रिस्ती समाजामध्ये डायनासोअरचा पवित्रशास्त्रावर आधीरीत वादविवाद पुष्कळ वेळेपासुन चालु आहे. उत्पतीची मुख्य स्पष्टिकरण व्याख्या, आणि आमच्या भोवती भौतिक परीस्थीतीची विषययीची व्याख्या कशा प्रकारे केली जाईल. जे व्यक्ती पृथ्वीला पुष्कळ जुनी असल्याचे मानतात ते हया गोष्टीकडे वळव्याचा प्रयत्न करतात कि पवित्र शास्त्रा मध्ये डायनासोअरचा उल्लेख नाही, कारण त्याच्य उदाहरणादाखल, डायनासोअर लाखो पुर्वी मरण पावले असावे जेव्हा पहील्या मनुष्याने पृथ्वीवर पाउुल ठेवले. व ज्यानी पवित्र शास्त्राचे लिखान केले त्यांनीही जिवंत डायनासोअरलापाहिजे नाही.
जे लोक पृथ्वीला अधिक जुनी मानत नाही ते हयावर सहमत होता की पवित्र डायनासोअरचे वर्णन करते, त्यामध्ये “डायनासोअर” हया शब्दाचा उल्लेख नाही. त्याएवेजी इब्री भाषेचा शब्द तानीयेन हया चा उल्लेख केला आहे, इग्रजी भाषेतील पवित्र शास्त्रात मध्ये वेगवेगळया पध्दतीने त्याचे अनुवाद केले आहे.काही ठिकाणी “समुद्रीराक्षस” आणि काही ठिकाणी “अजगर” आणि सर्व साधारण भांषातराय मध्ये “डागन” असे वर्णन केले आहे. यावरुन असे प्रतित होते कि तानीयेन हा विशाल रांगणारा जिव होता. हया जीवाचे वर्णन जुन्याकाराराचे एकंदर तीसवेळा करण्यात आले तो जमिनिवर व पाण्यामध्ये राहात असल्याचे म्हटले आहे.
मोठे माहाकाय जिव जंतुचे वर्णन, पवित्र शास्त्र काही जीवन जंतुचे बरोबर वर्णन अशा प्रकारे करते. काही विधवान असे मानतात. की लेखक त्यांचे वर्णन डायनासोरचे करित असावे. बेहेमोथा विषयी म्हणतो की सर्वात मोठे जिव आहे त्याचे शिपुट देवदारुच्या फांदीसारखे आहे(इयोब 40:15). काही विधवान बेहेमोथाला विषयी हत्ती किंवा पाणघोडा म्हणुन सहमत होतात. परन्तु त्यामध्ये एक मूददा आहे कि हत्तीला व पाण घोडयाला फार लहान शेपुट आहे, त्याची तुलना देवदारुच्या फांदयाबरोबर करु शकत नाही. डायनासोर च्या जाती मध्ये ब्राशीओसौरस आणि डिप्लोकोक्स हया विशाल प्राण्याच्या शेपटीची तुलना देवदारुच्या फांदयामध्ये सहज करता येईल.
जवळवजळ सर्व प्राचीन काळात कसेना कसलल्या प्रकारची कला प्रदर्शन करीत असताना आढळते. त्यामध्ये मोठे विशाल प्राणी राहिले आहेत, दगडावर काढलेली मानवी कृतीने कोरविलेली, व लहान लहान माती पासुन तयार केलेली कलाकृती उत्तर अमेरिका मध्ये आढळतात त्याचे आधुनिक चित्र हे डायनासोर सांगती जुडतात. दक्षिण अमेरिकामध्ये दागडावर कारलेल्या मनुष्याचे डिप्लोडोकस-प्रमाणे प्राणी आणि आश्चर्यकार प्रकारे ट्रायसेराटॉप्स –प्रमाणे, आणि पटोरोडक्टल –प्रमाणे, आणि टाईरानोसौरस रेक्स- प्रमाणे या प्राण्याचे चित्र वाहाणाच्या चित्राप्रमाणे दशीविण्यात आले आहेत. रोमनची कलाकृती, मायानची मातीची भांडी, आणि बाबेल शहाराची भितींवर ,सर्वचे सर्व मनुष्याच्या संस्कृतीचे वर्णन करते भोगोलिक स्वरुपात त्याची मुकतात होते. हया प्राण्यान विषयी विशेष आकर्षणाचे देते सोम्य विचार धरणी मनुष्य जसे कि मार्कोपोलेाचे 11 मिलीओन प्राण्याच्या गोष्टीचा -खजिना समजुन घेण्यास आकर्षीत करते. डायनासोर व मनुष्याच्या, सह-अस्तिवाच्या साठी पुर्ण पणे मानवाच्या संबंधी इतिहासिक पुराव्या बरोबर भौगोलिक पुरावे पण आहेत. जसे की मनुष्य व डायनासोर ,याचे जुने पायाचे चिन्ह ज उत्तर अमेरिका आणि पश्चिम मध्य आशिया मध्ये एकत्र पाहिला मिळतात.
यासाठी, पवित्र शास्त्रात डायनासोअर विषयी वर्णन केले आहे काय? हयाविषयी विचार करणे आमच्या साष्टी फार दुरच्या परिस्थीचा विचार करणे त्या सारखे आहे. हे या गोष्टीवर अवलबुन आहे की आपल्या आवती भवती असलेल्या परिस्थीचा आपण कसा अर्थ काढतो,व आपल्या भोवती असलेल्या जगाच्या पुराव्याला कुठल्या दृष्टीकानातुन पाहातो. जर पवित्रशास्त्राची शाब्दीक व्याख्या केली तर पृथ्वी ही आधिक जुनी नाही, याची व्याख्या दिसुन येईल आणि हा विचार की डायनासोर आणि मनुष्य याचा सह-अस्तीत्व होता, तर डायानासोर संगती काय झाले? पवित्रशास्त्र हया विचारांचा वादविवाद करीत नाही, डायनासोर विश्वातील बदलत्या वातावरणामुळे व आलेल्या पुरामुळे कदाचित त्यांचा मृत्यु झाला असावा सत्यता ही आहे की ते संपूर्ण नष्ट होण्यामागे मनुष्याणी त्याची शिकार केली आसावी.
English
पवित्रशास्त्र डायनासोअर विषयी काय सांगते? पवित्र शास्त्रात डायनासोअर विषयी वर्णन केले आहे काय?