प्रश्नः
पवित्रा शास्त्र सुटपत्राविषयी आणि पुन्हा लग्न करण्याविषयी काय सांगते?
उत्तरः
सर्वप्रथम, कोणी व्यक्तीचे सुटपत्राविषयी ,दृष्टिकोन कसाही असो त्याला हे आठवण हे जरुरी आहे, मलाखी 2:16 “परमेश्वर इस्त्रएलाचा देव म्हणतो मला सुटपत्राचा तिटकरा आहे.” पवित्र शास्त्रा प्रमाणे लग्न हे संपूर्ण जीवन भराचा करार आहे. “त्यामुळे ती पुढे दोन नव्हते तर एकदेह अशी आहेत. यास्तव देवाने जे जोडीले आहे ते मुनुष्याने तोडू नये.” (मत्तय 19:6). देव आमच्या ,विचारांना समजतो, जेव्हा दोन पापी व्यक्ती लग्नात जोडले जातात, तेव्हा त्याच्या मध्ये सुटपत्र होउू शकते. जुण्या करारामध्ये, सोडचिठी झालेल्यासाठी विशेषकरुन स्त्रियाच्या अधिकाऱ्याच्या सुरक्षितेतेसाठी काही नियम आहे (अनुवाद 24:1-4). येथुन हया वचनाविषयी म्हटले आहे कि हे नियम त्याचा कठोर हदयापुढे देण्यात आले आहे, कारण ही देवा इचा नाही .(मत्तय 19:8) .
या वांदविवादामध्ये पवित्रशास्त्र सुटपत्रासाठी आणि पुन्हा लग्नासाठी परवागी देते की सुर्वातीला येशुचे शब्द मत्तय 5:32 आणि 19:9. या वचनाचा वाजुने फिरतात या “व्यनिचाराच्या कारणावाचुन टाकतो” फक्त या वचनावरुन देव सुटपत्रासाठी व पुन्हा लग्ना करण्या विषयी परवानगी देतात आसे काही उपदेशक म्हणतात. अपवाद कथन “विवाहीत अविश्वा योग्यता” याला व्यक्तिचार कडे संकेत करितात “मागनी” हया काळात पर्यत होते. यहुदी रिती रिवाजाप्रमणे पुरुषव स्त्री हे विवाहीत आहेत तो पर्यत समझत नव्हते जो पर्यत नाही हया दृष्टिकाणावरुन अनुसार “मागनी” हया काळात अनैतिकता त्यावेळी सुटपत्र देव्याचे एकमेंव कारण होते.
हे कितीही, ग्रिक शब्दाचे भाषांतर “विवाहीत अविधासयोग्यता” शब्दाचा अर्थ हाच व्यक्तिचार याचा अर्थ एका सर्व प्रकारचे योन अनैनिकता असा होतो. याचाच अर्थ पर स्त्री गमन,पर पुरुष गमन,वैश्यावृती इत्यादी घेवु शकते. येथु संभावता असे म्हणतात सुटपत्र देण्याची अनुमंती देतो की त्याच्या मध्ये यौन संबध आणि अनैतिकता आढळुन आली तेव्हाच यौन संबध हे लग्नातील एक अभाज्यभाग आहे: “ती दोघे एकदेह होतील”(उत्पती 2:24; मत्तय19:5 इफिस 5-31) यासाठी कि, विवाहातील यौन संबध सोडुन दुसरी कडे सबंध प्रस्तापित करण्याच्या कारणाला सुटपत्र देण्याचे कारण आहे. जर असेल, तर हया उताऱ्यात येशुच्या मताने पुन्हा लग्नाचे सांगतो. हया उताऱ्यात “आणि दुसऱ्याबरोबर लग्न करितो”(मत्तय 19:9) यावरुन स्पष्ट होते कि सुटपत्र व दुसरे लग्न करणे हयाला अनुमती देते परतु हे समझणे जरुरीचे आहे कि निर्दोष पक्षालाच लग्न करण्याची अनुमती देण्यात आली, तरी सुधदा पवित्र शास्त्रात हे सांगीतले नाही सुटपत्रानंतर त्याव्यक्तीकडे पुनलग्नाची परवानगी देणे म्हणजे देवाची दया आहे ज्याच्या विरुध्द हे पाप केले त्याच्या साठी नाही. ज्याने ”दोषी व्यक्तीने” पुन:लग्न करण्याची परवानगी दिली असेल.
परन्तु पवित्र शास्त्र असे शिकवत नाही. काही लोक 1 करिथ 7:15 मधील एक “अपवादाचे” म्हटले आहे. त्यामध्ये पुन्हा लग्नाची परवानगी दिली आहे एखादी अविश्वासु व्यक्ती आपल्या जीवनसाथील सोडुन नाही. अजुन दुसरे असे कि हया गोष्टी वर जोर दिला आहे (विवाहविषयक आणि लेकरे) या विषयी दुरव्यवहार कारणाशिवाय सुटपत्र देता येत नाही असे पवित्रशास्त्र सांगते….. तेव्हा ते योग्य कारणात स्वरुपात पाहु शकतो. देवाच्य वचनावर प्रश्नचिन्ह करणे हे बुध्दीमानोच काम नाही.
काही अपवादमध्ये चर्चोमध्ये हारवू शकातो परतु वास्तविकता हि आहे कि “विवाहा मध्ये अविश्वासु पणा” हे सुटपत्रात परवानगी देते हे नाही, कि पुन्हा लग्न करण्यासाठी यामध्ये व्यक्तिचार पण असु शकतो. एखादी जोडप्या ने क्षमा करण्यास शिकले पाहिजे व आपल्या विवाहाचे पुन:निर्माण निश्चितपणाने हया उदाहणाला अनुसरुण एकादया व्यक्तिचारी व्यक्तीने क्षमा करु शकतो (इफिस 4:32).यासाठी, पुष्कळ उदाहरणामध्ये एक जीवनसाथी जर पश्चाताप करीत नाही आणि तो यौन संबधात व अनैतिकता करणेसुरुच ठेवतो .यासाठी मत्तय 19:9 वचन हयासाठी लागु होते. काही लोग सुटपत्राच्या नंतर लगेच लग्न करावयास पाहातात पण देवाची हि इच्छा ठेवतो. देव कधी कधी व्यक्तीला एकटे राहाण्यासाठी बोलावतो. यासाठी कि त्याचे विचलीत होवु नये (1 करिथ 7:32-35). काही परिस्थीमुळे सुटपत्रानंतर पुन्हा लग्न करण्याची एक उपाय होवु शकतो,परन्तु याचा अर्थ हा नाही कि हाच एक उपाय आहे.
हि दु:खाची गोष्ट आहे, ख्रिस्ती विधासणाऱ्याचे सुटपत्र देण्याचे दर तेवढेच आहे जे कि अविश्वास सुटपत्र देण्याऱ्याचे आहे या जगात आहेत. पवित्र शास्त्रा मध्ये सुटपत्र देणाऱ्या व्यक्ती देव घृना करीतो(मलाखी 2:16)आणि एकमेंकान संगती समेट आणि क्षमा हे एक विधासणाऱ्याचे जिवनाचे चिन्हा आहे (लक11:4;इफिस 4:32). कदाचित, देवाला हे ठाउुक आहे सोड चिठठी होतील.,इतपर्यंत की त्याला लेंकरान मध्ये देखील. एका सुटपत्र झालेले आणि / पुन्हा विवाह केलेल्या विधाससी व्यक्तीवर देवाची प्रिती कमी होत नाही त्याने सुटपत्र व/ पुन:विवाह केला असेल मत्तय 19:9. हे अपवाद कथननाच्या आधिन जरी नसेल तर तरी देव ख्रिृस्ती व्यक्तीने पापपुर्व अवज्ञाला मोठया चागल्या कामासाठी उपयोगात आणतो.
English
पवित्रा शास्त्र सुटपत्राविषयी आणि पुन्हा लग्न करण्याविषयी काय सांगते?