settings icon
share icon
प्रश्नः

अन्य भाषेत बोलण्याचे दान म्हणजे काय?

उत्तरः


पहील्यानंदा अन्य भाषेत बोलण्याची घटना पेन्टेकॉस्टच्या दिवसी घडली जी प्रेषीत 2:1-4 मध्ये नमुद आहे. तेव्हा प्रेषीत बाहेर येवुन लोक सुमदयास शुभवर्तमान त्याच्या भाषेमध्ये सांगु लागले: “आपण त्यास आपपल्या भाषांत देवाची महत्कर्मे सांगतांना ऐकतो!” (प्रेषीत2:11). ग्रिक भाषांतर मध्ये भाषेचा अनुवाद केला आहे“अन्यभाषा” असा केला आहे. याचा अर्थ, अन्य भाषेचा दान हे एका व्यक्ती कडुन दुसऱ्या व्यक्तीची आधत्मीक उन्नती करव्यासाठी त्याच्या भाषेत बोलणे होते.1करिथ अध्याय 12-14 मध्ये, पौल आधात्मीक दानाची चर्चा करित असतांना म्हणतो, “बंधुजनहो, असे असल्यामुळे मी तुम्हाकडे येवुन भिन्न-भिन्न भाषांनी बोलेन आणि प्रकष्टीकरणाने विधेने संदेशाने किंवा शिक्षणाने तुम्हाबरोबर बोलणार नाही, तर मी तुमचे काय हीत करीन?”(1 करिथा14:6). प्रेषीत पौलाच्या म्हणव्यानुसार व प्रेषीतांच्या कार्यामध्ये वर्णन केलेल्या भाषेमध्ये सहमत होउुन अन्य भाषेत बोलने त्या व्यक्ती साठी महत्वाची आहे, भाषेचा अनुवाद केला नाही, तर जो ती ऐकणाऱ्यासाठी व्यर्थ आहे.

अन्यभाषेचे भाषांतराचे प्राप्त झालेला व्यक्ती (1 करिथ 12:30) जर अन्य् भाषां बोलणारा काय बोलत आहे हे जर त्याला समझले नाही तर तो काय बोलेल. भाषांतर करणारा हा भाषा बोलणाचे प्रत्येक शब्द स्पष्ट समजुन भाषांतर करीतो. तेव्हा ते सर्वाना समजातात. “भाषा बोलणाराने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणुन प्रार्थना करावी”(1करिथ14:13). पौल चे निष्कर्ष काढला आहे, भाषेचे भाषांतर सामर्थ्याने केले जात नाही: “ तथापी मंडळी अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलावे यापेक्षा मी दुसऱ्यांस शिकविण्यासाठी पाच शब्द स्वत: समजुन उमजुन बोलावे हे मला आवडले.”(1 करिथ 14:19).

आज अन्य भाषा बोलण्याचे दान आहे का? 1 करीथ 13:8 मध्ये असे म्हटले आहे, अन्य भाषेचे वरदान समाप्त होतील, पण “पूर्णत्वाचे” आगमन झाल्यावर अपुर्णता नष्ट होईल (1 करिथ 13:10). काही मुददे हे वेगळे आहेत ग्रिक भाषेची क्रियापद हे भविष्यवणी आणि ज्ञाना विषयी “समाप्त” आणि अन्न भाषा हि मध्येच समाप्तीहोणार हे “पूर्णत्वाच्या” आगमन समयापुर्वी संकेत देतो. हे शक्य असु शकते परन्तु हे देवाच्यचा वचनात स्पष्ट केले नाही काही लोक यशया 28:11 आणि योएल 2:28-29 च्या उताऱ्या प्रमाणे म्हणता की अन्य भाषेत बोलणे हे देवाच्या येणाऱ्या न्यायाचे चिन्ह आहे.1करिथ 14:22 अन्यभाषेत बोलणे हे “अविश्वासणाऱ्यासाठी चिन्ह” आहे.या वचनानुसार अन्य भाषेचे वरदान हे यहुदी लोंकाना निर्देश होता कि देव इस्त्राएलाला दंडीत करणार आहे कारण त्यानी येशु ख्रिस्ताला मशिह म्हणुन नाकराले. त्यामुळे,देवाने इस्त्राएलाचा न्याय केला (रोमन लोकांनी इ.स 70 मध्ये येरुशलेमचा विनाश झाला), अन्य भाषोचे वरदान आपल्या निश्चीत लक्षसाठी वापरली जात नाही. तर आम्ही हया वृष्टीकोणाकडे लक्ष दिले तर अन्य भाषेचे प्राथमिक उदेश ती आता पूर्णता समाप्त होउु शकत नाही. पवित्र शास्त्र स्पष्टरीतीने म्हणत नाही कि अन्य भाषेचे बोलण्याचे वरदान संपले आहे किंवा ते समाप्त झाले आहे.

त्याचवेळी जर अन्य भाषा बोलण्याचे आज मंडळयामध्ये कार्याशिल असतील ,तर ते पवित्र शास्त्राच्या सहमतीने पूर्ण केल्या जातात. ती एक वास्तविक व बुध्दीमानाची भाषा होईल (1 करिथ 14:10). अन्य भाषेचा उददेश दुसऱ्या व्यक्तीला देवाचे वचन त्याच्या शब्दांत समजुन सांगव्याचा आहे(प्रेषित 2:6-12). तो एक करार असे कि जी प्रेषित पौलाला देवाने दिली आज्ञा आहे, “भाषा बोलने आहे तर त्या बोलणारे दोघे- किंवा पराकाष्ठा तिघे- यापेक्षा अधिक नसावे व त्यांनी त्या अनुक्रमे बोलाव्या आणि एकाने अर्थ सांगावा;परंन्तु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे. स्वत: बरोबर व देवाबरोबर बोलावे (1 करिथ 14:27-28). त्याचप्रमाणे ते 1करिथ 14:33 प्रमाणेही,“कारण देव अव्यस्थेचा नाही तर शांतीचा आहे तसेच तो पवित्र जानाच्या सर्व मंडळयांत आहे.”

देव खऱ्या अर्थान एखादया व्यक्तीला अन्य भाषा बोलव्याचे वरदान देतो हयासाठी त्यांने दुसऱ्या व्यक्तीला त्याचा भाषेत मध्ये बोलव्यास योग्य होउु शकेल पवित्र आत्मा आध्यात्मीक वरदानाना वाटण्यासाठी सर्वभौम आहे(1करिथ12:11).कल्पना करा कि मिशनरी लोंकाना भाषा शिकव्यासाठी शाळेत जावे लागणर नाही, तेव्हा ते किती उपयोग होतील,आणि ते एकदम ते तया लोंकानाच्या भाषेमध्ये बोलतील .तरीही देव असे करित असल्याचे दिसत नाही. आजच्या काळामध्ये अन्य भाषा ही त्या प्रकारे प्राप्त होत नाही. ज्या प्रकारे नविन करारच्या, सुरुवातीच्या काळात प्राप्त झाली होती हया सत्या नंतरही ते अधीक उपयोगी आहे.विश्वासणाऱ्याची मोठी संख्ये मधील लोक अन्य भाषाबोलण्याच्या वरदानाचा अभ्यास करीत असल्याचा दावा करीतात. परंन्तु ते पवित्र शास्त्राच्या वचनाच्या सहमतिने दिसुन येते नाही. ज्याप्रमाणे पहीले सांगीतले आहे असे तथ्य व निष्कर्ष निघतो की अन्य भाषाचे बोलव्याचे वरदान हे समाप्त किंवा संपवुन टाकव्यात आले आहे. आजच्या काळात मंडळीच्य बाबतीत देवाच्या योजने बाबत दुर्मीकता दिसुन येते.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

अन्य भाषेत बोलण्याचे दान म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries