प्रश्नः
पापी व्यक्तीची प्रार्थना काय आहे?
उत्तरः
पापी व्यक्तीची ही प्रार्थना आहे.की, त्याला हे समजते की, तो पाणी आहे. त्याला तारणाची गरज आहे. म्हणून तो देवाकडे प्रार्थना करतो पाप क्षमेच्य दंडासाठी तो स्वत:हुन काहीच करु शकत नाही.परंतु पापी व्यक्तीला पश्चताप होतो तेव्हा त्याला हे समजते ,मला तारणाची गरज आहे.
पापी व्यकती प्रार्थना करीत असताना त्याला हे समजने जरुरी आहे. की, तो पापी आहे. (रोम 3:10 असे सांगितले आहे. “नितीमान कोणी नाही ,एक देखील नाही” याचा अर्थ आम्ही सर्व पापी आहोत. म्हणून आम्हाला देवाच्या दयेची व पाप क्षमेची गरज आहे. ती फक्त देवा कडून प्राप्त होऊ शकते ( तिताला पत्र 3:5 - 7) कारण आमच्या पापामुळे आम्ही सर्वाकालीन शिक्षेस पात्र होतो. (मत्तय 25:46) पापेची प्रार्थना ही आहे. न्यायाच्या जागी कृपेची मागणी व क्रोधाच्याजागी दयेची विनंती आहे.
पापण्याची प्रार्थना करित असताना दुसरी बाब हे समजून घेणे गरजेचे आहे. आम्ही पापामुळे देवापासून विभक्त झालो तेव्हा त्यांने आमच्या बचावासाठी काय योजना केली? देवाने देह धारण केले व मनुष्य झाला येशु ख्रिस्ताच्या रुपात( योहान 1:1,14) येशुने देवाविषयी उत्तम शिकवण दिली. तो नितीमान होता, तो पाप विरहीत जीवन जगला (योहान 8:46, II करिथ 5:21) येशु आमच्या बदल्यात वधस्तभावर मरण पावला जी शिक्षा आम्हाला व्हायची होती ती त्याने स्वतवर घेतेली (रोम 5:8) येशु मरणातून तिसऱ्या दिवशी जीवंत झाला. या वरून स्पष्ट होते की, येशुने पापावर मरणावर व नरकावर विजय मिळविला (कलसे 2:15,I करिथ 15 अध्याय) येशुवर विश्वास ठेवण्याकडून पाप्याला त्याच्या पापाची क्षमा व सर्वाकालीक जीवनाचे अभिवचन प्राप्त होते जर अम्ही विश्वास करतो की,पापासाठी मरण पावला तिसऱ्या दिवशी मरणातून उठला तर आमचे तारण होते. (रोम 10:9-10) आम्ही केवळ देवाच्या कृपेमुळे ,येशु वरील विश्वासामुळेच आमचे तारण होते.( इफिस 2:8) असे लिहील आहे की “ तुमचे तारण कृपेनेच विश्वासच्या द्वारे झाले आहे. आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे”
पाप्याची प्रार्थना करणे हा सरळ मार्ग आहे, तारणासाठी प्रभू येशुवर अवलबून राहणे हा काही चमतकारी शब्द नाही. की, त्याचा परिणाम आपले तारण होईल. तर येशु खिस्तच आमच्या पापासाठी मरण पावला व तीसऱ्या दिवशी मरणातून उठला यावर विश्वास ठेवून आमचे तारण होते.जर हे आपण समजलो की, आपण पापी आहोत आम्हाला तारणाची गरज आहे. जे की, येशु ख्रितावर विश्वास विश्वास ठेवल्याने प्राप्त होऊ शकते तर या ठिकाणी पाप्याची प्रार्थना आहे. ही प्रार्थना आपण देवाला करु शकता “ देवा माहित आहे. माझ्या पापा बदल मला शिक्षा होणे गरजेचे होते त्यासाठी मी पात्र होतो. पण प्रभु येशु ख्रिस्ताने माझ्या पापाची संपूर्ण खंडणी देऊन मला क्षमा केली येशुला आपला तारणारा म्हणून मी, स्विकार करीतो विश्वास करितो. तो माझ्या पापासाठी मरण पावला गाडल्या गेला तिसऱ्या दिवशी मरणातून उठला असा मी , विश्वास धरीतो व येशु ख्रिस्ताला माझा वैयकतीक तारणारा म्हूणन स्विकार करीतो.प्रभु तू माझ्या पापाची क्षमा केली व मला तारण ही देणगी दिली. त्या बद्दल उपकार मानतो ! “आमेन”
जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.
English
पापी व्यक्तीची प्रार्थना काय आहे?