settings icon
share icon
प्रश्नः

पवित्र शास्त्र शरीरावर चिन्हे काढण्याबाबत / गोंधण्याबाबत काय सांगते?

उत्तरः


इस्त्राइल लोकाना जुन्या करारामध्ये आज्ञामध्ये “कोणी मयत झाल्यामुळे आपल्या अंगावर घाय करु नये आपले अंग गोंदु नका. मी परमेश्वर आहे” (लेवीय19:28).आता,विश्वासणारे जुन्या कराराच्या आधीन नाहीत (रोम 10:4; गलती 3:23-25; इफिस 2:15), वास्तव हे आहे की अंगावर चिन्ह लावण्याबाब काही प्रश्न उपथित होतात. जसे की नविन करारा मध्ये अंगावर चिन्हे लावावित किवा लावू नये या विषय काही ही सांगीतले नाही.

आम्हाला 1 पेत्र 3:3-4 या मध्ये एक आज्ञा देण्यात आली: “तुमची शोभा केशाचे गुफणे सोन्याचे डागिने घालणे किंवा पोशाक करणे यानी बाहेरु आणलेली नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमुल आहे त्याने अंत: करणातील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी” शिक्का मोहरब हा उतारा ख्रिस्ती महिलेसाठी मंजुर केला गेला आहे, परतु या कार्यच्या ठिकाणी योग्याता शिध करावी किवा कोणत्याही व्यक्ती ने बाहेरुन आलेल्या गोष्टी कडे आती आकर्षत होउु नेय .कारण त्याच्या “केशाचे गुफने” “उत्तम कपडे” डागिने, परतु या मध्ये स्त्रियाची खरी सुंदरता नाही. त्याच प्रमाणे अंगावर घाय करणे किवा गोंधणे ही “बाहेरील सुंदरता”, आहे आम्हीला आमच्या “आतील सूंदरतेकडे,” अधिक काळजी पुरवक लक्ष देणे व ते वाढवण्याचा प्रयतन करणे गरजे चे आहे.

शरीराला गोधणे आणि घाय करणे या संबंधात विषय, चांगले परिक्षण करुण, प्रमाणीक पणे चांगल्या विवेकाणे, देवाला म्हणु शकतो की या विषश कार्य बदल आर्शिवाद दे , व चांगल्या उददेश साठी आम्हाला उपयोगात आन. “यास्त्व तुम्ही खाता पीता किवा जे काय करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा”(1करीथ 10:31). नवीन करारामध्ये अशी विशेषता आज्ञा गोधण्या विषय व शरीरावर घाय करण्या विषयी नाही, परंतु त्याच बरोबर शरीराला घाय करणे व गोधणे या मुळे देवावर विश्वास ठेवण्याचे कोणते ही कारण देत नाही.

या विषय वर पवित्र शास्त्र विशेष् स्पष्ट पणे सांगत नाहीत की हा एक महत्त्वाचा सिध्दात आहे ज्या व्दरे आम्ही देवाला प्रसन्न करु शकतो किंवा नाही, तर ते न करणेच चांगले होईल. रोम 14 - 23 आम्हाला आठवण करुण देते की जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे आम्हालायाची देखील आठवण ठेवावी लागेल आमचे शरीर, त्याच प्रमाणे आमचे मन, या संबंधाच्या गोष्टी देवाच्या आहेत. सांराश 1 करीथ 6 :19-20 या ठिकाणी सरळ पणे अंगावर गोधण्या विषयी ,किवा घाय करण्या विषय सांगितले नाही परतु त्या ठिकाणी काही प्रमुख् मुददे आहेत: “तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो आत्मा देवापासुन तुमहास मिळाला आहे तुम्ही त्याचे मंदिर आहात हे तुम्हास ठाउुक नाही काय ? आणि तुम्ही आपले नव्ह कारण तुम्ही मोलाणे विकत घेतले आहात. यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.” या महान सत्याला आम्ही जाणुन घ्यावे की आम्ही आपल्या शरीरासंगती काय करावे आणि काय करुने जर आमचे शरीर देवाच्या संगती मध्ये आहोतर आम्हाला “खातरी होणे” गरजेचे आहे की त्याच्या वर गोधणे आणि घाय करणे यासाठी आम्हाच्या जवळ देवाची “परवागी” असली पाहिजे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पवित्र शास्त्र शरीरावर चिन्हे काढण्याबाबत / गोंधण्याबाबत काय सांगते?
© Copyright Got Questions Ministries