settings icon
share icon
प्रश्नः

आम्ही पवित्र शास्त्र काशाला वाचावे / अभ्यास करायला पाहीजे?

उत्तरः


आम्ही पवित्र शास्त्र ह्यासाठी वाचल पाहीच की ते देवाचे वचन आहे.पवीत्र शास्त्र देवाचा शवास आहे (2 तिमथी 3:16 ) दुसरया शब्दात देवाचे वचन आमच्यासाठी फार महात्वाचे आहे, पुषकाळ प्रशन तत्वज्ञनाची ठेवले आहे जीवनाचा उदेश काय आहे? जग वाईट गोष्टीने का भरले आहे? मला चंगले करण्यास का संघर्ष करावा लागतो? ह्या "मोठया" प्रशन व्यतिरिक; पवित्र शास्त्र या विषयांवर पुष्कळ शी व्यवहारिक सल्ला देते : जसे कि मला आपल्या जिवन जगु शकतो ? कशाप्रकारे मी चांगला पालक बनु शकते? यश काय आहे व ते कसे मिळु शकतो? कसे मी बदलु शकतो? जीवन जगु शकतो ज्यामुळे मागेपाहीले तर मल दुःख होनार नाही? कशा प्राकारे मी आपल्या जिवनात अन्याय पुर्ण घडनाचा व वाइट घटनाच्यावर विजय प्राप्त्त करित स्वताला सांभाळु शकतो?

पवित्र शास्त्र ह्या आणी त्रुटीहीन आहे पवित्र शास्त्राला "पवित्र" म्हटले याचे कारण ते केवळ नेतिक शिक्षणच देत नाही तर ती म्हणने मजवर विश्वासठेवा त्याएवजी आमच्याजवळ त्याची योग्य तपासणीअ करण्याची योग्यता आहे जसे की त्यामधील शेकडो भविष्यवाणीची तपासणी करु शकतो त्यामधील एतिहासीक व्रुत्ताना तपासुन पाहु शकते त्यापासुन विज्ञानीक सत्याची देखील तपास करु शकतो जे लोक म्हणतात की पवित्र शास्त्रामध्ये त्रुटी आहेत त्याचे कान सल्यासाठी बंद करणास आले आहे. येशुने एक वेळा असे म्हटले होते कि काय हे म्हणणे सोपे आहे "तुझे पाप क्ष्मा झाले आहे", "किंवा उठ आपला बिच्छाना उचल आणी चालु लाग." त्याने दाखावुन दिले कि पापची क्षमा करण्याचे सामर्थ त्याच्या जवळ आहे (काही गोष्टी आम्ही डोळ्यानी पाहूशकत नाही) त्या पक्षघातकी मनुष्याच्या डोळ्याकडून (असे काही की त्याच्या असर्यानी आपल्या डोळ्याची तपासनी करु शकत होते. याचप्रमाने आम्हाला आधासन देण्यात आले आहे. देवाचे वचन सत्य आहे. ते आन्य लोक विषयावर बोलते त्याची आपण आपल्या पचइद्रीयानी त्तपासु शकत नाही व ज्याना आपण पाहातो त्यांना आपण सत्या समजतो जसे की एतीहासीक रुपात त्याचे सदस्वरुपात ठिकहोते विज्ञानाच्या द्रुष्टीने देखी पुर्ण होते त्याच्या भविव्यावा योग्यरिता खर्याहोते पवित्र शास्त्र.

आम्हाला वाचन व अध्यय्न केलेच पाहीजे कारण देव कधी बदलत नाही कारण त्याचा स्वभाव मनुष्य प्रान्यासारखा बदलेल मनुष्य मात्राची स्वभाव व इच्छा बदलनार नाही आम्हाला हे सापडते जेव्हा आम्ही पवित्र शास्त्रातील काही आम्हाला हे सापडते जेव्हा आम्ही पवित्र शास्त्रातील काही संदर्भांना वाचतो आम्ही एक दुसर्यासंगती नातेसंबधाविषयी किंवा समाजावपिर्या बोलतो तर "सुर्या्खाली नविन काहीच नाही" (उपदेशक 1:9) आणी सपुर्ण मनुष्य जाती त्याच्या प्रत्यके चुकी च्या वेळी त्याच्यावर प्रेम आणी समाधान ठेवले आहे देव आम्च्यासाठी चांगला आणी दयाळु आहे.उत्पत्न कर्ता आम्हाला म्हणतो कोनती गोष्ट आमच्यासाठी सार्वकालीक आनंद देते त्याचे प्रकाशीत म्हटले आहे. "मनुष्यकेवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातुन निघणार्या प्रत्येक वचनाने वाचेल (मत्त्तय 4:4) परंतु हे करन्याद्वारे आम्ही आपले नुकसान करु शकतो दुसर्या शब्दात सांगायचे म्हणजे जर आम्ही पुर्ण जिवन जगायला पाहीजे त्यासाठी कि देवाचा हेतु आहे देवाच्या लिहिल्या शब्दाना एकणे व त्यावर लाभ देने पवित्र शस्त्र आम्हाला वाचलेच पाहीजे कारण हयापारीस्थीती मध्ये शास्त्र.

आम्हाला चुकीचे मोजमाप करण्याची काठी देने कि आम्ही त्या चुकीचा शोध घेऊन सत्य आम्हाला सापडावे अजुन असेसुध्दा संगते देव कसा आहे देवा विष्यी चुकीचा विचार आहे कि तो एक मुर्ति आहे आणी खोटया देवाची उपासना करितो तो त्याप्रकारचा नाही पवित्र शस्त्र आम्हाला सांगते की कोणी कसे स्वर्गात जाऊ शकतो चांगले होन्या कडुन किंवा बाप्त्तीस्मा घेन्याकडुन आनि अशा कुठल्याही दुसर्या वस्तुच्या द्वारे आम्ही प्राप्त करु शकत नाही किंवा त्याद्वारे प्राप्त्त करु शकतो (योहान 14:6; इफिस 2:1-10 ; यशया 53:6; रोम 3:10-18; 6:23; 10:9-13 ) ह्या गोष्टाच्यावर किति प्रेम करितो (रोम 5:6-8; योहान 3:16 ) आणी हे आम्ही ह्या गोष्टी द्वारे शिकु शकतो कि त्याच्या बदल्यामध्ये आम्हावर त्याचे कि प्रेम केले (1 योहान 4:19 ).

पवित्र शास्त्र आम्हाला सेवा करण्यात तयार करिते ( 2 तिमथ्यी 3:17; इफिस 6:17; इब्री 4:12 ) हि आम्हाला पापापासुन आणी सार्वकाली शेवटच्या परीवानामापासुन आम्हाला वाचु शकतो ( 2 तिमथी 3:15 ) देवाच्या वचनावर मनन करने आणी त्याची शिकवन मानष्याच्याद्वारे जीवन सफल होत (यहोशवा 1:8; याकोब 1:25) देवाचे वचन आमच्या जिवनातील पापांना दुर करण्यास मदत करते ( स्तोत्र 119:9-11 ). आमच्यांजीवनात त्याचप्रमाणे आम्ही गुरुत्वाकर्षक्षाच्या नियमाना दुर्लक्षीत करीतो(स्तोत्र 32:8, 119:99, नीतिसूत्रे 1:6). पवित्र शस्त्र आज जिवनात व्यर्थ वर्ष गमावन्यापासुब वाचविते ज्याचा काही नाही ना सर्वकाळ आमच्याजीवनातील (मत्त्तय 7:24-27)।

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आम्ही पवित्र शास्त्र काशाला वाचावे / अभ्यास करायला पाहीजे?
© Copyright Got Questions Ministries