प्रश्नः
पापाची क्षमा प्राप्त होणे? मी कशा प्रकारे देवा कडून पापाची क्षमा प्राप्त करुन घेवू शकतो?
उत्तरः
प्रेषीत 13:38 मध्ये सांगितले “यास्तव बंधु जनहो तुम्हास हे ठावूक असो की, येशु ख्रिस्ता द्वारे पाची क्षमा तुम्हास गाजवून सांगितले.
पापाची क्षमा म्हणजे काय? त्याचे आम्हाला काय गरज आहे?
“क्षमा” शब्दाचा अर्थ असा आहे. की, एखाद्या पाटीवर लिहिलेले पुसून काढने,माप करणे , दिलेले कर्ज, सोडून देणे ,कोणा विरुध्द आम्ही चुकीचे वागलो तर आमही झालेल्या चुकीची क्षमा मागुन बीघडलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करितो.तो व्यक्ती क्षमेस योग्य आहे. म्हणून क्षमा केली.जात नाही क्षमा करणे ही एक कृती आहे. प्रेमाची ,दयेची ,आणि कृपेची.क्षमा करणे म्हण्जे निश्चय करणे झालेली चुक पुन्हा त्या व्यक्तीला म्हणून न दाखविणे जी चुक त्याने तुमच्या विरुध्द केली म्हणजे ती पुर्ण पणे विसरणे त्याबद्दल परिणामाचा विचार न करणे
पवित्रा शास्त्र आम्हाला सांगते आम्हाला देवा पासून क्षमेची गरज आहे. कारण आम्ही सर्वानी पाप केले आहे.(उपदेशक 7.:20) मध्ये म्हटले आहे “सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मीक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही” त्याच प्रमाणे I योहान 1:8 सांगते “आपल्याला पाप नाही. असे जर आम्ही म्हणतो, तर आपण स्वताला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही” त्याच प्रमाणे स्त्रोत्र 51 :4 मध्ये देखील सांगितले आहे. ह्याचा परिणाम हा आहे की, आम्हाल देवाकडून क्षमोची गरज आहे. जर आमच्या पापाची क्षमा झाली नाही. तर सार्वकालीक काळा पर्यंत आम्ही पापाचा परिणाम दु:ख भोगत नरका मध्ये राणार आहोत. (मततय 25:46, योहान 3:36)
क्षमा-मला कशी प्राप्त होईल्?
देव प्रेमाळू दयाळू असल्यामुळे त्याचे आभार मानुन कारण तो आमच्या पापाची क्षमा करण्यास ततपरआहे! II पेत्र 3:9 सांगते “ तर तुमचे सहन करितो कोणाचा नाश व्हावा शी त्याची इच्छा नाही व सर्ववानी पश्चाताप करावा अशी आहे.” देव आमच्या पापाची क्षमा इच्छा ठेवीतो म्हणून त्याने आमच्या पापाची क्षमा उपलब्ध करुन दिली आहे.
पापाची शिक्षा ही मरण आहे.रोम 6:23 वचानाच्या आर्ध्या भागात असे म्हटले आहे.” पापाचे वेतन मरण आहे” सार्वकालीक मरण हे आमच्या पापामुळे आले परंतु देवाने उततम योजना दिले ती योजना पूर्ण करण्यासाठी येशु ख्रिस्ताने मनुष्य देह धारण केले.(योहान 1:1,14) येशु वंधस्तभावर मरण पावला पापामुळे जी शिक्षा आम्हाला प्राप्त होणार होती-मृत्यु ती त्याने आपणावर घेतली. II करिथ 5:21 असे अम्हाला शिकविते “ज्याला पाप ठाऊक नव्हते,त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप केले, यासाठी की, आपण त्याच्या ठाई देवाचे नितीमत्व असे व्हावे” येशु वधस्तंभावर मरणपावला कारण ज्या शिक्षसेस आम्ही पात्रा होतोत ती त्याने स्वतावर घेतेली त्याच्या द्वारे आम्हाला ख्रिस्त येशु द्वारे क्षमा प्राप्त व्हावे व सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे. I योहान 2:2 मध्ये महटले आहे. “ तोच आपल्या पापा बद्दल प्रायश्चित आहे,आणि आपल्याच पापा बद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्या ही पापा बद्दल आहे” येशुच्या पुन:रुत्थाना द्वारे त्याने पापावर व मरणावर विजय मिळविला ( I करिथ 15:1-28) देवाचा धन्यवाद होवो येशुच्या पुन:रुत्थाना द्वारे आम्हाला सार्वकालीक जीवन मीळाले रोम 6:23 वचनाचा दुसरा भाग हा सत्य झाला “……. देवाची कृपा दान आपल्या प्रभु येशु ख्रिस्तामध्ये सार्वकालचे जीवन आहे”
काय आपणास आपल्या पापांची क्षमा व्हावी असे वाटते का? काय आपण आपल्या आपराधी विचाराने वेढले आहात का? त्या आपराधी भावनान पासून आपणास सुटका मिळावी असे वाटते काय? या आपराधीवृत्ती बद्दल व पापक्षमा उपलबध्द आहे. फक्त आपलाविश्वास येशु ख्रिस्तावर आपला तारणारा म्हणून ठेवावा लागेल इफिस 1:7 असे म्हणते “त्याच्या कृपेच्या विपूलते प्रमाणे त्या प्रियकरात त्याच्या रक्ता द्वारे आपल्याला मुक्ती महणजे आपल्या आपराधांची क्षमा मिळाली आहे” येशुने आमच्या पापा बद्दल पूर्ण खंडणी दिली जेणे करुन आम्हाला क्षमा प्राप्त व्हावी. येशु ख्रिस्ता द्वारे देवाकडे आम्ही सर्वानी क्षमा मागावी. येशुवर विश्वास करा तो आमच्या पापासाठी मरण पावला म्हणून त्याला क्षमा मागा तो तुमच्या पापाची क्षमा करीन योहान 3:16-17 मध्ये उत्तम संदेश आहे. देवाने जगावर ऐवढी प्रीती केली की ,त्याने आपला एकूलता एक पुत्र दिला, यासाठी की, जोकाणी त्याजवर विश्वास ठेवीतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त् व्हावे, देवाने पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले.
क्षमा- खरच क्षमा प्राप्त करणे इतके सोपे आहे काय?
होय. ते इतके सोपे आहे देवा कडून आम्ही क्षमा कमाऊ शकत नाही. किंवा देवाला क्षमेसाठी कुठलाही मोबदला ( किंमत) द्यावी लागत नाही. ती क्षमा आपण सोपया रितीने मिळऊ शकतो. ती विश्वासाच्या द्वारे देवाच्या देये मुळे व कृपेमुळे आपणास प्राप्त होते. जर तुम्ही येशु ख्रिसताला आपला तारणरा म्हानून स्विकारले तर देव आमच्या पापांची क्षमा करे या ठिकाणी एक प्रार्थना आहे. ती तुम्ही करा फक्त प्रार्थना म्हटल्याने किंवा दुसरी कोणतीही प्रार्थना बचाव करु शकत नाही.मात्र येशु ख्रिस्तावरील विश्वासच्या द्वारे आपल्या पापांची क्षमा होते. प्रार्थना ही देवाला आभार मान्यासाठी व त्याने आपल्या पापांची क्षमा केले.त्यासाठी उपकार माणण्याचा एक सोपा मार्ग आहे. “देवा मला ठाऊक आहे. मी पापी आहे.मी, तुझ्या विरुध्द पाप केले आहे. त्याबद्दल शिक्षेस पात्र होतो. परंतु येशुने माझी शिक्षा स्वतावर घेतली मला क्षमा केली.मी येशुवर विश्वास करितो कि त्याच्या द्वारे माझे तारण् आहे तुझ्या सर्वत्तम दये बद्दल व पाप क्षमेबद्दल मी तुझे आभार मानतो ! “ आमेन”
जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.
English
पापाची क्षमा प्राप्त होणे? मी कशा प्रकारे देवा कडून पापाची क्षमा प्राप्त करुन घेवू शकतो?