प्रश्नः
येशु ख्रिस्ताला आपला वैयक्तीक तारणारा स्विकारणे म्हणजे काय?
उत्तरः
काय आपण येशु ख्रिस्ताला आपला वैयक्तीक तारणारा म्हणून स्विकारु इच्छिता काय? हा प्रश्न वैयक्तीक रित्या समजून घेणे गरजेचे आहे. या प्रश्नाला योग्य रित्या समजून घेण्यासाठी “ येशु खिस्त” व “वैयक्तीक तारणारा” ह्या शब्दाना समजने अत्यंत म्हत्वाचे आहे.
येशु ख्रिस्त कोण आहे? पुष्कळ लोकांनाच्या मध्ये येशु ख्रिस्त चागला व्यक्ती आहे, तो उत्तम शिक्षक आहे, तो देवाकडून आलेला भविष्य वक्ता आहे. ह्या सर्व बाबी येशु ख्रिस्ता विषयी सत्य आहे.परंतु ते आर्ध सत्य आहे. मग पुर्ण सत्य काय आहे? पवित्र शास्त्र सांगते. येशु हा मनुष्य देह धारण कलेला देव आहे, “ देव मनुष्य झाला” (योहान 1:1,14 ) आपण पहतो. देव पृथ्वीवर शिक्षण देण्यासाठी आजाराना बरे करण्यासाठी, सुधाऱ्यासाठी पाप क्षमा करण्यासाठी आमच्या पापाचा मोबदला देण्यासाठी आला होता. येशु ख्रिस्त हा देव आहे, निर्माण कर्ता आहे, तो सर्वभौम तर तुम्ही यशु ख्रिस्ताचा आपला वैयक्तीक तारणारा म्हणून स्विकार करु इच्छीता काय?
तारणरा कोण आहे? आम्हाला तारणाची गरज आहे का? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते आम्ही सर्व पापी आहोत म्हणून आम्ही सर्व वाईट कृते करतो (रोम 3:10-18 ) त्याचा परिणाम पाप आहे, त्यामुळे आम्ही देवाच्या क्रोधाला व न्याला पात्र आहोत, देवा विरुध्द पाप केल्यामुळे पापाची शिक्षा होणे गरजेचे आहे. (रोम 6:23, प्रगटी 20:11-15) म्हणून आम्हाला तारणाची गरज आहे.
येशु ख्रिस्त जगात येवून आमच्या जागी तो मरण पावला देवाने येशुला तुमच्या आमच्यासाठी पाप केले (दुसरे करीथ 5:21 ) येशु ने त्यांच्या मरण द्वारे आमच्या पापाची किंमत चुकविली ( रोम 5:8) येशुने आमच्या पापाची किंमत चुकविली त्यामुळे आता आम्हाला पापाची किंमत चुकविण्याची गरज नाही. येशुच्या पुन:रुथाद्वारे त्याने हे दाखविले की, ही पापाची किंमत पुरेशी आहे.म्हणून तारणासाठी येशु फक्त एकमेव मार्ग आहे. ( योहान 14:6, प्रेषीत 4:12 ) मग आपण येशुवर आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवणार आहात का?
येशु आपला वैक्तीक तारणारा आहे का ? पुष्कळ लोक ख्रिस्ती लोकांनसारखे चर्चमध्ये उपस्थित राहुन रितीरीवाज पूर्ण करण्याकडून आम्ही काहीच पाप केले नाहीत. असे समजतात. पण हे काही ख्रिस्ती पण नाही. खऱ्या ख्रिस्ती वैयकतीचे वैयकतीक नाते येशुवर विश्वास ठेवून असते. आणि जो कोणी व दुसऱ्यावर विश्वास ठेवून वाचू शकत नाही. कर्म केल्याने क्षमा मिळू शकत नाही. येशू ख्रिस्तच तारणासाठी एकमेव मार्ग आहे.म्हणून आपल्या जीवनात वैयक्तीक तारणारा म्हणून स्विकारणे गरजेचे आहे. त्याने आपल्या पापाची पूर्ण खंडणी भरली तो मारल्या गेला तो गाडल्या गेला व तीसऱ्या दिवशी पुन्हा उठला व आम्हा सर्वाना सार्वाकालीन जीवनाची खात्री दिली. (योहान 3:16 ) तर मग येशु ख्रिस्तच आपला वैयकतीक तारणारा आहे का ?
जर आपण येशु ख्रिस्ताला आपला वैयकतीक तारणारा म्हणून स्विकारु इच्छता तर खालील प्रार्थना करा लक्षात ठेवा फक्त प्रार्थना म्हणटल्याने किंवा दुसऱ्याने तुमच्यासाठी प्रार्थना केल्याने तुमचे तारण होणार नाही. तर अंतकरणापासून विश्वास करावा लागेल . येशु ख्रिसतच मा झ्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावले गाडले गेले तीसऱ्या दिवशी पुन:रुथीत झाले ह्याच देवाच्या कार्यावर विश्वास ठेवून आमचे तारण होऊ शकते. ही प्रार्थना एक मार्ग आहे. देवाचे उपकार मान्याचा “ देवा मला माहित आहे मी,तुझ विरुध्द पाप केले आहे. त्या पापाची शिक्षा मला होणार होती. परंतु मी विश्वास करितो की, माझ्या पापासाठी प्रभु येशु ख्रिस्ताने पुर्ण खंडणी भरुन दिली. मी, प्रभु येशु ख्रिस्ताचा स्विकार करतो माझ्या पापाची त्याने क्ष्ामा केली. मी येशु खिस्ताला आपला वैक्तीक तारणारा म्हणून स्विकारतो तुझ्या तारणाचया कृपे बदल जे की, सार्वकालीक जीवनाचे दान आहे.त्या बद्दल उपकार मानतो ! “आमेन”
जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.
English
येशु ख्रिस्ताला आपला वैयक्तीक तारणारा स्विकारणे म्हणजे काय?