प्रश्नः
तारणाची योजना काय आहे?
उत्तरः
तुम्ही ताहणलेले आहात का? मी आपणास शारीरक ताहाने विषयी विचारीत नाही.तर आपल्या जीवनातील कोणत्या गोष्टी आपणास गरजेच्या आहेत? आपल्या मनातून खोली मध्ये अशा काही गोष्टी आहेत.ज्याच्या द्वारे आपण आजून संतूष्ठ झाला नाहीत? तर मग येशु हा मार्ग आहे. येशु म्हणला “मी जीवनाची भाकर आहे , जो कोणी माझ्या जवळ येतो त्यांला कधीही,भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवितो.त्याला तहान लागणार नाही” (योहान 6:35)
आपन गोंधळून गेलात का? आपल्या जीवनातील मार्गा विषयी? जसे की, अचानक रात्रीच्या वेळी आपल्या खोलीतील लाईट कोणीतरी बंद केली व आपणाला लाईट चालू करण्यासाठी बटन सापडत नाही. आशा वेळी आपण गोधळून गेलात त्याच प्राकरे आपल्या जीवनात आपण प्रश्ना विषयी गोंधळून गेला आहात तर मग येशु हा मार्ग आहे. येशु म्हणतो “मी जगाचा प्रकाश आहे” जो कोणी माझ्या मागे येतो तो कधी अधंरात चालत नाही. तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील” ( योहान 8:12)
आपल्या जीवनातील यशाचे दार बंद झाले असे आपणास वाटते काय? ते दरवाजे उघडण्याचा तुम्ही पुष्क्ळ प्रायत्न केला.परंतु यश आले नाही.त्याचा काही फायदा झाला नाही जर तुम्हाला वाटते आपले जीवन यशाचे व भरभराटीचे असावे तर येशु मार्ग आहे. येशुने म्हटले “ मी दार आहे,जो कोणी माझ्या दद्वारे आत जाईल त्याला तारण प्राप्त होईल्, तो आत येईल व बाहेर जाईल त्याला खावयास मिळेल” (योहान 10:09)
तुम्हाला पुष्कळ लोक खाली ओढण्याचा प्रयत्न करीतात काय? त्यामुळे तुमचे नाते कमजोर आहे काय?तुमचे लोक तूमचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करुन घेतात का? तर येशु जवळ एक मार्ग आहे येशु ने म्हटले “मी उत्तम मेंढपाळ आहे उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरिता आपला प्राण देतो” “मी उत्तम मेंढपाळ आहे. मी, माझी मेंढरे ओळखतो व माझी मेंढरे मला ओळखतात” (योहान 10:11,14)
या जीवनामध्ये काही तरी अश्चर्य होईल् काय? यासाठी आपल्या जीवनात काही गोष्टी मिळविण्याचा आपण प्रयत्न करितो.परंतु त्या सर्व गोष्टीवर गंज व धुळ चढली आहे काय आपल्या जीवनात काही संशयासपद गोष्टी आहेत काय? मरणा नंतर जीवन पाहिजे का? तर येशु मार्ग आहे येशु ने म्हटले “पुन:रुत्थान व जीवन मीच आहे. जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी,जगेल आणि जो जीवंत असून मजवर विश्वास ठैवितो तो कधी मरणार नाही”. (योहान 11:25-26)
मार्ग कोणता आहे? सत्य काय आहे? येशुने म्हटले “मार्ग सात्यव जीवन मीच आहे. माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याजवळ कोणीजात नाही.” (योहान 14:6)
भुकेलेल्या व्यक्तीची अधात्मिक भूक भागविली जाईल ते फक्त येशुच भागऊ शकतो, येशु आपणास अंधकारमय जीवनातून प्रकाशमय जीवनात आनू शकतो. येशू सांतवनाचे व समाधानाचे द्वार आहे.येशुच उततम मेंढपाळ व मित्र आहे.जे काही आपण शोधत आहात ते आपणास येशु द्वारे ह्या युगात व येणाऱ्या युगात येशु द्वारे प्राप्त होई शकते.येशुच तारणचा मार्ग आहे.
आम्ही भुकेले असल्याचे कारण काय? कारण आम्ही अंधकारामध्ये हरवलेले अहोत का? का बर अर्थभरीत जीवन जगू शकत नाहीत त्याचे कारण आसे की, आम्ही देवापासून वेगळे झालो आहोत पवित्र शास्त्र सांगते आपण सर्व पापी आहोत.त्यामुळे आपण देवापासून वेगळे आहोत (यहज्केल 7:20, रोम 3:23) आपल्या अंत करण्याची जी पोकळी निर्माण झाली ती म्हणजे देवा पासुन वेगळे होण्यामुळे देवाने आम्हाला त्यांच्या संगतीत राहण्यासाठी निर्माण केले होते.परंतू आमच्या पापामुळे आम्ही देवापासून विभक्त झालो त्याच प्रमाणे आम्हाला पापामुळे सार्वकालीक जीवन सुध्दा नाकारन्यात आले या पृथ्वीवरील जीवनात देखील (रोम 6:23, योहान 3:36)
हा प्रश्न सुटू शकतो का? येशु मार्ग आहे! येशुने आमचे पाप स्वतावर घेतले (II करिथ् 5:21) येशु आमच्या जागी मरण पावला (रोम 5:8) जी शिक्षा आम्हाला होणार होती. ती त्याने आपणावर घेतली तीसऱ्या दिवशी येशु मरणातून उठविला गेला त्याने मरणावर व पापावर विजय मिळविला (रोम 6:4-5) का बर त्याने हे केले? या प्रश्नाचे उतत्र येशुने दिले- तो आमच्यावर खुप प्रेम करितो त्याच्या प्रमासाठी कोणीही प्रेम करु शकत नाही. “आपल्या मित्रा करिता आपला प्राण दयावा या पेक्षा कोणची प्रीती मोठी नाही” (योहान 15:13) येशु मरण पावला यासाठी आपण जीवंत राहवे. जर आम्ही येशुवर विश्वास ठेवला भरवसा केला की त्यांने माझ्या पापाची शिक्षा स्वतावर घेतली माझ्या पापाची क्षमा केली मला धुऊन शुध्द केले तेव्हा आमची भुख भागविली जाईल आधारा मध्युन प्रकाशामध्ये जाणार आहोत त्याच्या उपिस्थिती मध्ये आमचे जीवन भरुन गेलेले आहे. अशी आम्हाला जाणीव होईल.येशु आमचा उत्तम मेंढपाळ व खरा मित्र आहे. असे आम्हाला जाणीव होईल. जीगीक मृत्यु नंतर ही येशु ख्रिस्तामध्ये पुन:त्थान व सार्वकालीन जीवन आहे.
देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्यांने आपला एकूलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याजवळ विश्वास ठेवितो त्यांचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे. (योहान 3:16)
जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.
English
तारणाची योजना काय आहे?